Virat Kohli and Anushka Sharma : विराट कोहली आणि अनुष्का शर्माचे पाहा अलिबागच्या बंगल्याचे खास फोटो

Virat Kohli and Anushka Sharma : विराट कोहली आणि अनुष्का शर्माचे पाहा अलिबागच्या बंगल्याचे खास फोटो

भारताचा फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा (Anushka Sharma) यांनी मुंबई पासून थोड्या अंतरावर असणाऱ्या अलिबागच्या (Alibaug) प्रेमात वेडे झाले आहे. काही निमित्त ठरतंय ते म्हणजे अलिबागमधील बंगल्याचे काही सौंदर्य फोटो यांच्या इंस्टाग्रामवर शेअर केले. सुझान खान (Suzanne Khan) हिने डिझाईन केलेल्या घरामध्ये SAOTA या आर्किटेक्च्रल फर्मने (architectural firm) घराबाहेरील सजावटीचे काम पहिले आहे.

२०२० कोरोनाच्या काळात बंधिस्त राहिल्यानंतर आता विराट कोहलीने (Virat Kohli) आणि अनुष्का शर्माने (Anushka Sharma) विकेंड होम (Weekend home) म्हणून डिझाईन केला आहे. काही माध्यमाच्या माहितीनुसार या बंगलोची किंमत साधारण पणे १०.५ ते १३ कोटी या घराची किंमत आहे. आणि अलिबागच्या आवास गावात आहे.

 

विराट कोहली (Virat Kohli) अनुष्का शर्माच्या (Anushka Sharma) अलिबागमधील असणाऱ्या घराला ४ बेडरूम (Bedroom) आहेत. २ Fully Covered कार गॅरेज, चार वॉशरूम , गच्ची बाहेर जेवणासाठी सोय असणारा परिसर, प्रायव्हेट पूल (Private pool), घराच्या आजुबाजूला जास्त प्रमाणात जागा. तसेच त्याच्या या वीकेंड होममध्ये (weekend home) एअर फिल्टरेशन सिस्टम (air filtration system) देखील आहे. सप्टेंबर महिन्याच्या दरम्यान विराट (Virat) अनुष्का (Anushka) ने मिळून १९.२४ कोटी रुपयांना अलिबागमधील आवास गावात मालमत्ता खरेदी करण्याची बाब समोर आली आहे.

हे ही वाचा: 

‘मला एक दिवसासाठी सीबीआय, ईडी द्या आणि मग बघा…’ केजरीवालांचा भाजपवर हल्लाबोल

 

Maharashtra Shahir : बहुचर्चित ‘महाराष्ट्र शाहीर’ सिनेमाचं नवं पोस्टर आऊट

 

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

Exit mobile version