Watch Video, महाकालाच्या दर्शनानंतर Virat – Anushka किर्तन ऐकण्यासाठी पोहोचले लंडनला

भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू विराट कोहली सध्या ब्रेकवर आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलनंतर भारतीय खेळाडू सुट्टी साजरी करत आहेत.

Watch Video, महाकालाच्या दर्शनानंतर Virat – Anushka किर्तन ऐकण्यासाठी पोहोचले लंडनला

भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू विराट कोहली सध्या ब्रेकवर आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलनंतर भारतीय खेळाडू सुट्टी साजरी करत आहेत. टीम इंडिया १२ जुलैपासून वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. याआधी खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा सध्या लंडनमध्ये आहेत. नुकतेच कोहली आणि अनुष्का कीर्तन ऐकण्यासाठी आले होते. त्याचे अनेक व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर झाले आहेत.

हे ही वाचा:

देशाचे बळ आणखीन वाढणार, लवकरच भारताकडे येणार घातक ड्रोन!

Shravan 2023, यंदा श्रावण महिना वाढणार… जाणून घ्या सविस्तर

Ajit Pawar यांनी शिंदे-फडणवीस सरकार खडेबोल सुनावले

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version