अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार २०२२ देऊन सन्मानित

नवी मुंबईतील खारघर येथील आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेट मैदानावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आप्पासाहेब धर्माधिकारी यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. ज्येष्ठ निरुपणकार, पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना थोड्याच वेळात राज्य शासनाचा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार देण्यात येणार आहे. हा पुरस्कार सोहळा न भूतो न भविष्यति असा होण्याकरता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वैयक्तिक लक्ष दिलं आहे.

अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार २०२२ देऊन सन्मानित

नवी मुंबईतील खारघर येथील आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेट मैदानावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आप्पासाहेब धर्माधिकारी यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. ज्येष्ठ निरुपणकार, पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना थोड्याच वेळात राज्य शासनाचा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार देण्यात येणार आहे. हा पुरस्कार सोहळा न भूतो न भविष्यति असा होण्याकरता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वैयक्तिक लक्ष दिलं आहे. हा महासोहळा सुरळीत पार पडावा याकरता जय्यत तयारी करण्यात आली असून सर्व सुविधा कार्यक्रमस्थळी सज्ज ठेवण्यात आले आहेत. सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह धर्माधिकारी कुटुंबिय उपस्थित राहणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्यासोबत उपमुख्यमंतरी देवेंद्र फडणवीस आणि अनेक मान्यवर मंचावर उपस्थित होते. या कार्यक्रमाची सांगता महाराष्ट्र गीताने झाली. तसेच अमित शहा यांचंही स्वागत एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पुष्पहार देऊन करण्यात आले. त्यांचबरोबर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कार्यक्रमाचे सेंट्रल ऑफ अट्रॅक्शन अप्पासाहेब धर्माधिकारी यांचे शाल आणि श्रीफळ तसेच पुसझपाहार देऊन सन्मा तर केलाच त्याचवेळी त्यांना प्रभू रामाची मूर्ती सुद्धा देण्यात आली.

महाराष्ट्र भूषण पुरकरांचे २०२२ चे मानकरी अप्पासाहेब धर्माधिकारी याना कल्पक सन्मान चिन्ह, २५ लाख रुपये आणि प्रमाणपत्र देऊन केंद्रीय मंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्र भूषण सोहळा २०२२ चा मानपत्राचे वाचन केले. या मानपत्राच्या वाचनामध्ये रसाळ वाणी बरोबर समाजकार्य करायचे ठरवलेले असेल तर त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे अप्पासाहेब ,धर्माधिकारी हे आहेत. अप्पासाहेब यांनी त्यांच्या वडिलांपासून हि परंपरा पुढे ठेवली. प्रत्येक वेळेस गोर गरिबांच्या कामासाठी त्यांनी स्वतःला वाहून घेतला. वेद्यकीय शिबिरे, रोजगार मेळावे, रक्त दान शिबिरे, पर्यावरण पूरक संदेश आणि अशा अनेक कामात त्यांचा मोलाचा वाट आहे. भक्तीचा मुक्या प्रकार म्हणजे समाजसेवा. तसेच त्यांनाही आदिवासी पाड्यात जाऊन स्त्रियांच्या आणि त्यांच्या बालसंगोपनाच्या कार्यात मोलाचा वाटा आहे. तुमच्या पावित्र्य कार्याची दाखल घेऊन तुम्हाला महाराष्ट्र्र भूषण पुरस्कार देऊन सन्मनींत करण्यात आले आहे. अप्पासाहेब धर्माधिकारी याना साक्षात देवाशी तुमची तुलना केली जात आहे. सामाजिक सेवेचा वारसा त्यांनी पुढे नेला. या कार्यक्रमात अप्पासाहेब धर्माधिकारी यांची धनीचित्रफीत देखील दाखवण्यात आली. अप्पासाहेब यांचे वडील आणि त्यांचे आजोबा यांच्या हाताखाली वाढलेले अप्पासाहेब यांनी त्यांचा समाजकार्याचा वारसा पुढे चालवला. हा कार्यक्रम म्हणजे जणू काही समाजसुधारकांचा महासन्मान दिल्या सारखे आहे. संत शिकवणीतून त्यांनी ज्ञान प्रबोधनाचे कार्य पुढे नेले.

Exit mobile version