Saturday, July 6, 2024

Latest Posts

Bridge Collapse in Bihar : उदघाटनापूर्वीच ब्रिज कोसळला, एकजण बेपत्ता

बिहारमधील बांधकाम सुरु असलेला पूल कोसळल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. बिहारच्या अररिया या ठिकाणी बांधकाम सुरु असलेला हा ब्रिज कोसळला, आणि एकच हाहाकार मजला. या घटनेची व्हिडीओ सध्या सगळीकडे व्हायरल होताना दिसत आहे. हा ब्रिज बनवण्यासाठी १२ कोटी रुपयांचा खर्च आल्याची माहिती देण्यात आली आहे. पूल कोसळल्यानंतर एसपी सिंगला कंपनीत गार्ड म्हणून काम करणारा एक व्यक्ती बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचा मृतदेह अद्याप सापडलेला नाही. त्याचा शोध घेण्यासाठी एसडीआरएफ आणि एनडीआरएफ पथकांकडून शोध सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

हे ही वाचा:

जनतेच्या प्रश्नावर शिंदे सरकारला अधिवेशनात जाब विचारु, नाना पटोले

International Justice Day म्हणजे काय? जाणून घ्या इतिहास…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss