spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

BTS बीटीएस ग्रुपने केला ‘बेशरम रंग’ या गाण्यावर धमाल डान्स, व्हिडिओ होतोय व्हायरल

Besharam Rang Viral BTS Video बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान आणि अभिनेत्री दीपिका पादुकोणचा ‘पठाण’ सिनेमा २५ जानेवारी २०२३ ला प्रदर्शित होणार असून या सिनेमात दीपिकाच्या बोल्ड अंदाजाची चर्चा दिल्लीपासूसन गल्लीपर्यंत चालू आहे. ह्यासोबत आता ह्या सिनेमातल गाणं देखील तरुणांना वेड लावताना दिसतंय. एकीकडे हा चित्रपट वादात अडकलेला दिसतोय दीपिकाची बिकनीचा भगवा रंग त्यात ती शाहरुख सोबत गाण्यात दिसतेय हे सगळं विसरून तरुण वर्ग चित्रपटाच्या गाण्यावर थिरकताना दिसतोय . बीटीएस ग्रुपचा बेशरम रंग गाण्यावरील डान्स व्हिडिओ इंटरनेट वर झालाय व्हायरल. हा व्हिडिओ फार कमी वेळात जास्त प्रसारित होत आहे . चित्रपटाच्या दृष्टीने हि बातमी लाभकारक असल्याचं बोल जातंय . वादात अडकलेल्या ह्या चित्रपटास वायरल विडिओ मुळे अधोरेखित केल जातय .

हा व्हायरल ग्रुपचा जुना व्हायरल आहे. ह्या व्हायरला बेशरम रंग ह्या गाण्यांनुसार एडीट( EDIT) करून वायरल करण्यात आला आहे . इन्स्टाग्रामवर या व्हिडीओला @qualiteaposts नावाच्या युजरने शेअर केला आहे. सोशिअल मीडिया वर हा व भन्नाट व्हिडीओ धुमाकूळ घालतोय . बीटीएस चा जुना व्हिडीओ आधीच बघितलेला असून त्या व्हिडीओच हे रूप प्रेक्षकांच्या जास्त पसंतीस पडलय . हा व्हिडीओ सोशल मीडियाच्या अनेक प्लॅटफॉर्मवर (PLATFROM ) शेअर करण्यात आला आहे. अप्रतिम डान्स स्टेप्स सोबत हिंदी गाण्याचा टच सोशिअल मीडियावर एक वेगळीच मज्जा आणतोय. ४ लाखा हुन आधिक व्हिव ह्या व्हिडीओला आलेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by qualiteaposts (@qualiteaposts)

 

हे ही वाचा:

Pathaan New Song Release पठाण या चित्रपटामधील ‘Jhoome Jo Pathaan Song’ प्रेक्षकांच्या आलं भेटीस

फोन टॅपिंग प्रकरणात सरकार दोषींना पाठीशी का घालत आहे? भर विधानसभेत काँग्रेसचा सवाल

Covid 19 कोरोनाचा कहर ! BF.7 Variant ची लक्षणं घ्या जाणून

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss