Breaking महाराष्ट्र भूषण पुरस्काराला गालबोट; उष्माघाताने ५ जणांचा मृत्यू

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमचे मित्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अमित शहा यांनी केले व्यासपीठावरील नेत्यांचे स्वागत केले आणि आजचे उत्सवमूर्ती अप्पासाहेब धर्माधिकारी यांचे स्वागत केले. ज्येष्ठ निरूपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांसह मान्यवरांच्या उपस्थितीत आज 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार प्रदान करण्यात आला.

Breaking महाराष्ट्र भूषण पुरस्काराला गालबोट; उष्माघाताने ५ जणांचा मृत्यू

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमचे मित्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अमित शहा यांनी केले व्यासपीठावरील नेत्यांचे स्वागत केले आणि आजचे उत्सवमूर्ती अप्पासाहेब धर्माधिकारी यांचे स्वागत केले. ज्येष्ठ निरूपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांसह मान्यवरांच्या उपस्थितीत आज ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. अमित शहा यांनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून जमलेल्या नागरिकांचे कौतुक केले. तसेच महिलांच्या आणि जमलेल्या नागरिकांच्या मनात अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या बद्दल प्रेम, दिसून येत आहे. रणरणत्या उन्हात सुद्धा तुम्ही त्यांनी दिलेल्या शिकवणीला मान देऊन आलात त्याबद्दल त्यांना देखील अभिमान वाटत असेल असे बोल अमित शहा यांनी अप्पासाहेबांना उद्देशून बोलले दिसले. उष्माघाताने पाच जणांचा मृत्यु. महाराष्ट्र भूषण पुरस्कारला गालबोट तळटळत्या उन्हात लाखोंच्या संख्येने स्त्री सदस्य उपस्तित होते अशातच या सोहळ्याला गालबोट लागला आहे. उष्माघातामुळे पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती समजताच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महात्मा गांधी इस्पितळात धाव घेतली. आणि तेथील घटनेचा आढावा घेतला. जमलेल्या जनसमुदाय हा रणरणत्या उन्हात बसलेला दिसला.भर दुपारच्या वेळेत हा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. राज्याचे बडे व्यासपीठावरून जनतेशी संवाद साधत होते मात्र या परिस्थितीत सुद्धा अप्पासाहेबांसाठी जमलेला जनसमुदाय हा त्यांचे विचार ऐकण्यासाठी बसला होता. मात्र या कार्यक्रम समाप्ती नंतर उष्माघाताने १०० पेक्षा अधिक लोकांना कडक उन्हाचा त्रास झाला आणि काही जणांना तर कडक उन्हामुळे अंगावर चट्टे देखील दिसून आले.

हे ही वाचा : 

अप्पासाहेब धर्माधिकारी यांनी मुख्यमंत्री सहायता निधीला २५ लाख रुपयांचं धनादेश केला परत

एकच परिवारात तीन पिढ्यांमध्ये समाजसेवेचा वारसा पहिल्यांदी बघितला – अमित शहा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Exit mobile version