Children Day 2022 : बालदिनचा इतिहास जाणून घ्या

Children Day 2022 : बालदिनचा इतिहास जाणून घ्या

बालदिवस (children day) हा खूप उत्साहाने आणि आनंदाने साजरा केला जातो. बालदिवस हा पूर्ण भारतात साजरा केला जातो. बालदिवस या दिवशी लहान मुलांना भेट वस्तू दिली जाते. वेगवेगळे कार्यक्रम केले जाते. तर आज आम्ही तुम्हाला या बातमी मधून बालदिवस बद्दल सांगणार आहोत. जाणून घ्या.

भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस दरवर्षी १४ नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. १४ नोव्हेंबर १९६४ रोजी देशात बालदिवस साजरा करण्यात आला. हा दिवस लहान मुलांसाठी खूप खास आहे. बालदिवस हा दिवसर प्रत्येक देशात वेगवेगळ्या तारखी साजरा केला जातो. पंडित जवाहरलाल नेहरूंना (Pandit Jawaharlal Nehru) मुलांबद्दल खूप प्रेम आहे. असे म्हंटले जाते की, लहान मुले देवाघरची फुले. जवाहरलाल नेहरू असे म्हणायचे की मुलं ही गुलाबाच्या फुलावणी असतात. जवाहरलाल नेहरू मुलांवर खूप प्रेम करायचे.

 

बालदिवसाचे विशेष महत्व म्हणजे. लहान मुले ही देशाचे भविष्य आहे. देशाच्या विकासासाठी मुलांचा विकास होणे गरजेचे आहे. बालदिवसानिमित्त शाळा, महाविद्यालयांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. या कार्यक्रमात मुलांना पंडित जवाहरलाल नेहरूंना (Pandit Jawaharlal Nehru) बद्दल सांगितले जाते. आणि त्यांना त्यांच्या पुढील भविष्यासाठी जागरूक केले जाते.

लहान वयात मुलांना योग्य मार्गदर्शन मिळालं तर भविष्यात एक चांगला नागरिक होऊ शकतील या विचाराने पंडित जवाहरलाल नेहरूंना (Pandit Jawaharlal Nehru) मुलांसाठी अनेक योजना केल्या होत्या. म्हणून बालदिवसानिमित्त (children day) काही कार्यक्रम केले जाते. आणि त्या कार्यक्रमामध्ये मुलांना आई- वडील भाग घ्याला सांगतात. आणि त्यांना त्या कार्यक्रमाबद्दल सांगितले जाते. आणि त्यांना भेट वस्तू दिली जाते. काही जणांचे आई- वडील तर मुलांना बाहेर घेऊन जातात. त्यांना वेगवेगळया प्रकारचे गेम्स वगरे खेळायला देतात. त्यांच्यासोबत ते स्वता लहान बनून जातात. त्यांच्यासोबत खेळतात त्यांचे आवडते पदार्थ त्यांना बनवून देतात.

हे ही वाचा :

‘तुझ्यात जीव रंगला’ फेम अभिनेत्री कल्याणी कुरळेचं डंपरच्या धडकेत निधन

आपण लवकरच सुषमा अंधारे यांची पोलखोल करुन पर्दाफाश करणार; ॲड. वाघमारे यांचा इशारा

 

Exit mobile version