Corona Virus नवीन वर्षातही कोरोनाच सावट कायम, सतर्क रहा !

कोरोनाचे वाढते रुग्ण (covid patient) पाहता नवीन वर्षातही जगभरात कोरोनाचा धोका कायम आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्ग मुळे केंद्र सरकारने आवशयक असे निर्बंध पुन्हा लावले आहेत. लोकांना सार्वजनिक (comman palce ) ठिकाणी मास लावणे अनिवार्या आहे.

Corona Virus नवीन वर्षातही कोरोनाच सावट कायम, सतर्क रहा !

कोरोनाचे वाढते रुग्ण (covid patient) पाहता नवीन वर्षातही जगभरात कोरोनाचा धोका कायम आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्ग मुळे केंद्र सरकारने आवशयक असे निर्बंध पुन्हा लावले आहेत. लोकांना सार्वजनिक (common place ) ठिकाणी मास लावणे अनिवार्या आहे. तसेच जगभरातून भारतात येणाऱ्या लोकांची सामान्य कोरोना (random covid test )चाचणी सुरु आहे. बाहेरून येणाऱ्या प्रवाशांना (RT -PCR )चाचणी करणे अनिवार्या आहे . अद्याप कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यातआहे. नागरिकांना हि बाब दिलासादायक असली तरी, नागरिकांनी सतर्क राहून स्वतःची व परिवाराची काळजी घ्यावी.

चीन,अमेरिका,जपान सोबत अनेक देशांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत चालाय. यासाठी केंद्रीय मंत्रालयात (central ministry of india)खबरदारीची पावल उचलण्यात आली आहेत. याबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालय, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक झाली आहे. या बैठकीत कोरोनाच्या उपाय-योजना वेगाने सुरु होतील अशी माहिती मिळाली आहे. सद्य विमानतळावर करण्यात येत असलेल्या सामान्य कोरोना चाचणीत तब्बल ५३ रुग्ण हे कोरोना पॉसिटीव्ह आढळले आहेत. हे प्रमाण 0.94 टक्के आहे.माहितीनुसार ५ हजार ६६६ लोकांची कोरोना चाचणी झाली आहे. देशातील विविध विमान तालावर २ टक्के लोकांची रँडम कोविड चाचणी सुरु आहे. आतापर्यंत ५३ कोविड पॉसिटीव्ह आढळले असून १,७१६ आंतराष्ट्रीय प्रवास करणाऱ्या लोकांचे निरीक्षण करण्यात येत आहे .

प्रत्येक राष्ट्रीय व आंतरराष्टीय प्रवाशांना हि चाचणी करण अनिर्वार्य आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया (Mansukh Mandaviya) यांनी काही दिवसांपूर्वी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांन मध्ये सांगितले होते कि विमानतळावर २ टक्के प्रवाशांची रँडम कोविड चाचणी केली जाईल. चीन, दक्षिण कोरिया, ब्राझील आणि अमेरिका यांसारख्या देशांमध्ये संसर्गाची प्रकरणे वाढल्याने खबरदारी म्हणून चीन, वाढत्या कोरोना संसर्गाचा धोका टळावा म्हणून केंद्र (central ministry of india) सरकारने हि निर्बंध लावले आहेत.

हे ही वाचा:

New Year Celebration नववर्षाच्या निमित्ताने राज्यातील प्रसिद्ध मंदिरांमध्ये भाविकांची मोठी गर्दी

देशभर मोठ्या जल्लोषात झालं नववर्षाचं स्वागत, Happy New Year 2023

Koregaon Bhima कोरेगाव-भीमा परिसरात कडेकोट बंदोबस्त, विजय स्तंभास अभिवादन करण्यासाठी कोरेगाव भीमा इथं नागरिकांची गर्दी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version