तारीख ठरली! संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन “या” तारखेला होणार, एवढे चालणार

३१ जानेवारी २०२३ (January 31st 2023 ) ते ६ एप्रिल २०२३ (April 6 2023) पर्यंत म्हणजेच ६५ दिवस (65 days) हे अधिवेशन (convention) चालणार आहे. आज म्हणजेच शुक्रवारी (on friday) संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी (Parliamentary Affairs Minister Prahlad Joshi) यांनी याची घोषणा (Declaration) केली.

तारीख ठरली! संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन “या” तारखेला होणार, एवढे चालणार

लवकरच संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन (Budget Session of Parliament) पार पडणार आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची तारीख (Date) जाहीर करण्यात आली आहे. जवळपास २ महिने (2 months) हे अधिवेशन (convention) चालणार असून लोकसभा निवडणुकी (Lok Sabha Elections) पूर्वीच हे शेवटचं बजेट सेशन (Budget Session) असणार आहे. त्यामुळे मोदी सरकार (Modi Govt) साठी हे बजेट सेशन महत्वाचं ठरणार आहे. तसेच या बजेट सेशनमध्ये अनेक महत्वाच्या (important) आणि मोठ्या घोषणा (Big announcement) ही होण्याची देखील शक्यता आहे. ३१ जानेवारी २०२३ (January 31st 2023 ) ते ६ एप्रिल २०२३ (April 6 2023) पर्यंत म्हणजेच ६५ दिवस (65 days) हे अधिवेशन (convention) चालणार आहे. आज म्हणजेच शुक्रवारी (on friday) संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी (Parliamentary Affairs Minister Prahlad Joshi) यांनी याची घोषणा (Declaration) केली.

यापूर्वी गेल्या महिन्यात (last month) जे हिवाळी अधिवेशन (Winter session) पार पडलं त्यामध्ये गोंधळ (confusion) झाल्याने हे अधिवेशन वेळेपूर्वीच गुंडाळण्यात आले होते. यामुळे अनेक विषयांवरील चर्चाही अपूर्ण (incomplete) राहिल्याचा आरोप (Accusation) विरोधकांकडून (from opponents) केला जात होता. पण आता बजेटचे अधिवेशन हे महिन्याभराहून अधिक काळ सुरु राहणार आहे. तसेच आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वीचं मोदी सरकारचं हे शेवटचं बजेट अधिवेशन असल्यानं यामध्ये अनेक महत्वाच्या घोषणाही होण्याची शक्यता आहे.

Exit mobile version