मृत्यू येण्यासाठी वेळ आणि जागा निश्चित नसते या व्हिडिओतून तुम्हाला कळेल

मृत्यू येण्यासाठी वेळ आणि जागा निश्चित नसते या व्हिडिओतून तुम्हाला कळेल

जेव्हा तुम्ही गाडी चालवायला शिकत असता तेव्हा तुम्हाला गाडी चालवण्याच्या नियमांबद्दल सांगितल जात. तसेच जेव्हा तुम्ही गाडीचा परवाना धारण करण्यासाठी जातात तेव्हा तुम्हाला परीक्षा द्याव्या लागतात. त्यावेळेस सुद्धा तुम्हाला गाडी चालवताना कोणती सुरक्षा बाळगावी याबद्दल सांगितले जाते. याचे कारण म्हणजे रस्त्यावरुन चालताना किंवा गाडी चालवताना नेहमीच सतर्क राहाण्याची गरज असते. कारण सर आपण गाडी चालवताण जर बेसावध असू तर ते आपल्या मृत्यूचे कारण बानू शकते. असाच एक अपघाताचा प्रकार एका व्हिडिओमध्ये कैद झाला आहे. आणि सध्या हा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.

एक गोष्ट मात्र खरी आहे की कोणाचा मृत्यू कधी आणि केव्हा येईल हे काही सांगता येत नाही. माणसाचा मृत्यू हा कधीही होऊ शकतो तसेच तिथी तुम्ही म्हणाल औषध किंव्हा वैद्य माणसाला मृत्यूपासून वाचवू शकतात तर याच उत्तर नाही असे आहे. वैद्य हे व्यक्तिला मृत्यूपासून वाचवण्याचा प्रयत्न करु शकतात पण जर एखाद्याचा मृत्यू असेल तर तो कसाही येऊ शकतो याचे तंतोतंत उदाहरन म्हणजे कोरोनाचा कालावधी. सध्या एक गाडी अपघाताचा व्हिडीओ सोशलमिडीयावर प्रचंड व्हायरल होतो आहे . यामध्ये हायवेवरुन गाड्या चालत असताना असं काही घडतं की ज्यामुळे लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहे.या व्हिडीओच्या सुरुवातीला गाड्या चालताना दिसत आहेत. तेवढ्यात समोरुन एक कार येते, जी एका कन्टेनरला क्रॉस करत दुसऱ्या बाजूला उलट्या दिशेने येते. कदाचित या कार चालकाचा कारवरील ताबा सुटला असावा.पण यामुळे ही कार समोरुन येत असलेल्या दुसऱ्या कारला जोरदार धडकते. हे सगळ पाहात कन्टेनर चालक ब्रेक लावतो. पण त्याचा परिणाम उलटात होतो. या कन्टेनरचा तोल जातो, ज्यामुळे तो थेट या दोन्ही गाड्यांवर पडतो. ज्यामुळे कारमधील लोकांना जागीच मृत्यू झाला आहे.

या व्हिडिओमध्ये रस्त्याच्या दुसऱ्या टोकाला असलेला कार चालक त्याच्या कारची दिशा बदलतो. पण तितक्यातच तो एका मोठ्या ट्रक च्या समोर येते आणि त्यादोघांमध्ये जोरदार धडक होते तितक्यात रस्त्यामधील एका कारवार तो ट्रक उलटतो या अपघातात कारमधील लोकांना जागीच मृत्यू झाला आहे. व्हायरल व्हिडीओ भारतातला नसून परदेशातील आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया देखील आल्या आहेत.

हे ही वाचा :

उर्दू भाषा प्रशिक्षण केंद्र उभे न राहता आयटीआयचंच केंद्र उभारले जाणार, नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंवर टीका

शिवरायांचा अपमान करणाऱ्याला सोडणार नाही, गुलाबराव पाटील संतापले

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version