व्हाट्सअँप चे ‘हे’ नियम तुम्हाला माहित आहेत का ? नाही तर जाल तुरुंगात !

व्हाट्सअँप चे ‘हे’ नियम तुम्हाला माहित आहेत का ? नाही तर जाल तुरुंगात !

(WhatsApp) हे असे प्लॅटफॉर्म आहे जे जगभरातील भरपूर प्रमाणात चालते. तसेच प्रत्येक व्यक्तीच्या स्मार्टफोनमध्ये (smartphone) व्हॉट्सअप हे असते. आजकाल व्हॉट्सअप हे लहान मुले देखील वापरतात. आजकाल व्हॉट्सअप मेसेजिंग अ‍ॅपचा वापर फक्त वैयक्तिक चॅट आणि कॉलपुरता मर्यादित राहिला नाही. आजकाल व्हॉट्सअपचा मदतीने आपण ग्रुप वर देखील मेसेज करू शकतो. तसेच आपण व्हिडिओ कॉल (Video call), व्हॉइस कॉल (Voice call) देखील करू शकतो. तसेच व्हॉट्सअप (WhatsApp) हे व्यवसाय व्यासपीठ देखील बनलं आहे. पण तुम्हाला व्हॉट्सअप बद्दल काही गोष्टी माहित आहे का. जर तुम्हाला या गोष्टी माहित नसतील तर तुम्ही या गोष्टी जाणून घ्या.

हे ही वाचा : Abdul Sattar : कृषिमंत्री अब्दुल सत्तारांनी पूरग्रस्त शेतकऱ्यांसोबत केली दिवाळी साजरी

 

जर तुम्ही व्हॉट्सअपला बालगुन्हेगारीशी संबंधित कोणताही व्हिडिओ गमतीशीर म्हणून शेअर केला तर तुम्ही तुरुंगात जाऊ शकता. कारण ग्रुपमधील कोणत्याही सदस्याने ही माहिती पोलिसांना दिली तर तुम्हाला जेल होऊ शकते. तसेच या संभंधित पोलिसानी बऱ्याच लोकांवर गुणे दाखल झाले आहे.

दहशतवादीचा कोणताही व्हिडिओ तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपला (WhatsApp group) शेअर केला तर तुम्हाला जेल होऊ शकते. जर तुमच्याकडे एकादी दहशतवादीचा कोणताही व्हिडिओ वगरे असेल तर तो तुम्ही शेअर करू नका लगेच ही माहिती पोलिसांना कळवावी.

 

व्हॉट्सअप ग्रुपच्या दरम्यान कोणत्याही फेक बातम्या (Fake news) पसरून नये. नाहीतर तुम्हाला देखील तुरुंगात जावे लागेल. कारण फेक बातम्या (Fake news) चुकीचे संदेश पाठवल्याने जगभरात हिंसाचार केला जातो. आणि लोकनांमध्ये मतभेद निर्माण होतात. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत फेक बातम्या (Fake news) , चुकीचे संदेश , चुकीचे व्हिडिओ (Wrong video) व्हॉट्सअप ग्रुपला (WhatsApp group) पसरवू नये.

आजकालच्या काळात महिल्यांवर भरपूर प्रमाणात बलात्कार (rape) होतांना दिसत आहे. काही लोक ते बघत बसतात आणि त्याचे व्हिडिओ वगरे व्हॉट्सअप ग्रुपला (WhatsApp group) शेअर करत असतात. असे व्हिडिओ देखील व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करू नये. यामुळे देखील तुम्ही तुरुंगात जाऊ शकता. असे व्हिडिओ असल्यास किंवा तुमच्या कडे अशी माहिती असल्यास तुम्ही तातडीने पोलिसाना कळवावी.

हे ही वाचा : 

“घर, बंदूक, बिरयाणी” चित्रपटाच्या निमित्ताने, नागराज मंजुळे आणि आकाश थोसर सैराटनंतर पुन्हा एकत्र

 

Exit mobile version