spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

दिवाळीच्या काळात स्टंट बाजीचा वर तरुणाच्या गळ्याशी आला

जवळपास दोन वर्षानंतर देशभरात दिवाळीचा (Diwali 2022) सण उत्साहात साजरा होताना पाहायला मिळत आहे. देशाच्या अनेक भागांमध्ये दिवाळी सण साजरा केला जातो दरम्यान लहान मुले फटाके वाजवताना दिसतात. तर दिवाळीनिमित्त रंगीबेरंगी पोशाखांमध्ये काही लोक दिव्यांच्या आजूबाजूला किंवा दिवा घेऊन फोटो काढताना दिसत आहेत. तसेच काही तरुण फटाक्यांचा वापर करून स्टंट बाजी करतानाही पाहायला मिळाले आहेत व त्यातील बऱ्याच जणांना जखमी झाल्यामुळे रुग्णालयातही जावं लागला आहे.

या वर्षी बऱ्याच जणांना फटाके फोडताना बेसावध असल्याकारणाने किव्हा फटाक्यांबरोबर नवीन प्रयोग करून पाहण्याची उत्सुकता असल्याकारणाने जखमी होऊन रुग्णलयात उपचारासाठी जावे लागले आहे . अशा अनेक घटना समोर आल्या आहेत . तसेच या वर्षी फटाक्यांमुळे जखमी झालेल्या लोकांची संख्या जास्त आढळून आली आहे . अशीच एक घटना एका व्हिडिओत कैद झाली आहे आणि ती सोशल मीडियावर वायरल होत आहे .

हा व्हिडिओरवी रवी पाटीदार या व्यक्तीनं इंस्टाग्राम पोस्ट केळक आहे या व्हिडिओमध्य एक तरुण अनेक धोकादायक स्टंट करताना दिसत आहे यामध्ये माणूस तोंडातून आग काढताना दिसत आहे. हा स्टंट करताना व्यक्तीकडून झालेली एक छोटीशी चूक त्याला चांगलीच महागात पडली आहे . त्यामुळे त्याचा चेहरा आगीने जळताना दिसत आहे. नंतर आजूबाजूचे लोकानी त्याला वाचवण्याकरता धाव घेतली तरीही त्याला चांगलीच इजा झाल्याची शक्यता आहे .

हे ही वाचा :

१७ वर्षीय मूकबधिर मुलीवर लैंगिक अत्याचार आरोपी पोलिसांच्या ताब्यात

झिम्बाब्वेकडून पाकिस्तानचा अवघ्या एका धावेनं पराभव

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss