spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

एलॉन मस्क यांच ट्विटरवरील नाव बदलले, आता मस्क ‘या’ नावाने वापरतात ट्विटर

टेस्लाचे सीईओ, प्रसिद्ध उद्योगपती आणि अब्जाधीश आणि सर्वात बुद्धिमान व्यक्ती म्हणून ओळखले जाणारे एलॉन मस्क (Elon Musk ) हे कायम त्यांच्या निर्णयांमुळे आणि वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतात. एलॉन मस्क हे ट्विटरचे सर्वेसर्वा झाल्यापासून त्यांनी धक्कादायक निर्णयांचा सपाटा लावला आहे.एलोन मस्क यांनी ट्विटरचा ताबा घेतल्यापासून ते जास्त चर्चेत आले आहेत. अब्जाधीश एलॉन मस्क (Elon Musk ) हे पुन्हा एकदा ट्विटरमुळे चर्चेत आले आहेत. पण या वेळेस एलॉन मस्क यांनी एक ट्विट केले आहे. त्या ट्विटमुळे एलॉन मास्क हे चांगलेच चर्चेत आले आहेत.

अलीकडेच ट्विटर आणि टेस्लाचे सर्वेसर्वा एलॉन मस्क (Elon Musk) यांनी ट्विट करत त्यांच्या चाहत्यांना एक माहिती दिली आहे. एलॉन मस्क यांनी त्यांच्या ट्विटरच्या अधिकृत खात्यावरील त्यांचे नाव बदलून आता “मिस्टर ट्विट” (MR Tweet) असे ठेवले आहे. आता ते पुन्हा त्यांचे नाव बदलू शकत नाही. असे मास्क यांनी स्वतः ट्विट करत सांगितल आहे. मस्त यांच्या ट्विट वर हजारो चाहत्यांनी ट्विट रिट्विट करत मोठ्यापर्यंत प्रतिक्रिया दिली आहे. मास यांनी त्यांच्या तीत मध्ये असे म्हंटल आहे की “मी माझं नाव बदललं आहे पण आता मला ट्विटर माझं नाव बदलू देत नाही.” असे मस्क यांनी मिस्टर ट्विट हे नाव वापरून एका वकिलाने त्यांना संबोधित केलं होतं आणि त्यांच्यासोबत बराच वाद घातला होता. त्यानंतर आता एलॉन मस्क यांनी स्वतःचं नाव चक्क मिस्टर ट्विट असं ठेवलं आहे. एलोन मस्क यांच्याशी एका वकिलाने मिस्टर मस्क असे सम्बोधीत करत बराच वाद घातला होता. त्यावर मास्क यांनी स्वतःचं नाव चक्क मिस्टर ट्विट असं ठेवलं आहे.

ट्विटरचे सीईओ एलॉन मस्क हे ट्विटरवर प्रचंड सक्रिय असतात. कायमच ते असे काही ट्विट करतात ज्यांची चर्चा रंगते. तर मस्क यांनी त्यांनी युजरनेम बदललं आहे. त्यामुळे ते चांगलेच चर्चेत आहेत.

हे ही वाचा:

India 74th Republic Day, राजपथावरील आजचा परेड अगदी वेगळा, पहा या परेड संदर्भात खास माहिती

गांधी गोडसे एक युद्ध चित्रपटाच्या वादात ए आर रहमानची उडी, दिग्दर्शक राजकुमार संतोषींची बाजू घेत म्हणाला

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss