spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

एलॉन मस्क यांनी बदलला Twitter चा आयकॉनिक LOGO

ट्विटरचे (Twitter) सीईओ(CEO) एलॉन मस्क (Elon Musk) यांनी त्यांच्या लोगो मध्ये बदल केला आहे. हो हा बदल त्यांनाही अचानक का केला असा प्रश्न आपल्याला देखील पडला आले ना. कारण ट्विटर (Twitter) चा लोगो (लोगो) हा खूप आकर्षक आणि आणि दिसायला युनिक (unique) होता. आणि लोगो जनतेच्या पसंती पैकी एक आहे. यात तर शंकाच नाही. मग तरी देखील ट्विटरचे सीईओ(CEO) एलॉन मस्क (Elon Musk) यांनी त्यांच्या लोगो मध्ये बदल का केला

ट्विटरचे (Twitter) सीईओ(CEO) एलॉन मस्क (Elon Musk) यांनी त्यांच्या लोगो मध्ये बदल केला आहे. हो हा बदल त्यांनाही अचानक का केला असा प्रश्न आपल्याला देखील पडला आले ना. कारण ट्विटर (Twitter) चा लोगो (लोगो) हा खूप आकर्षक आणि आणि दिसायला युनिक (unique) होता. आणि लोगो जनतेच्या पसंती पैकी एक आहे. यात तर शंकाच नाही. मग तरी देखील ट्विटरचे सीईओ(CEO) एलॉन मस्क (Elon Musk) यांनी त्यांच्या लोगो मध्ये बदल का केला. एलॉन मस्क (Elon Musk) हे त्यांच्या आश्चर्यकारक निर्णयांसाठी ओळखले जातात. ट्विटरची मालकी घेतल्यापासूनच मस्क यांची झटपट आणि भन्नाट निर्णयांमुळे कायमच चर्चेत असतात. अशातच आता नव्या निर्णयामुळे एलॉन मस्क चर्चेत आहेत.
आज पहाटे जर तुम्ही ट्विटर ओपन केलं असेल तर तुम्हाला ट्विटरच्या इतिहासातील सर्वात मोठा बदल पाहायला मिळाला असेल. यावेळी एलॉन मस्क यांनी थेट ट्विटरचा आयकॉनिक ब्लू-बर्ड (Blue Bird Logo) बदलला आहे. आणि पहाटेपासून ट्विटर सुरू करणाऱ्या अनेक युजर्सना हे पाहून आश्चर्याचा धक्काच बसलाय आणि प्रश्न देखील पडला कि हा बदल अगदी एका रात्रीत कसा काय घडला. ट्विटरचे (Twitter) सीईओ(CEO) एलॉन मस्क (Elon Musk) यांनी या संदर्भात आधी कोणत्याही प्रसारमाध्यमांना वाच्यता सुद्धा केली नाही. ट्विटरच्या पेजला भेट दिल्यानंतर युजर्सना ट्विटरच्या लोगोऐवजी Doge चा फोटो दिसत होता. जरी हा बदल ट्विटरच्या वेब पेजवर आहे आणि सध्या वापरकर्त्यांना ट्विटर मोबाईल अॅपवर फक्त ब्लू बर्ड दिसत आहे. त्याऐवजी युजर्सना सध्या ट्विटर मोबाईल अॅपवर फक्त ब्लू बर्ड दिसत नसून ट्विटरचं होम बटण म्हणून दिसणार्‍या ब्लू बर्डऐवजी आता युजर्सना डोगेचे (doge) चित्र दिसत आहे आणि हा बदल काही तासांपूर्वीच झाला आहे.

ट्विटरचे (Twitter) सीईओ(CEO) एलॉन मस्क (Elon Musk) यांनी एक ट्वीट केले आहे. ट्विटरचा आयकॉनिक लोगो बदलल्यानंतर एलॉन मस्क यांनी एक मजेशीर पोस्टही शेअर केली. त्यांनी आपल्या अकाउंटवर डॉगे मीम शेअर करत एक मजेशीर ट्वीटही शेअर केलं. या ट्वीटमध्ये त्यांनी ड्रायव्हिंग लायसन्स तपासणाऱ्या एका ट्रॅफिक पोलीस अधिकाऱ्यानं ट्विटरच्या ब्लू-बर्डचं आयडी कार्ड हातात धरलं आहे. तर कारमध्ये एक Doge बसला आहे. तो त्या ट्रॅफिक पोलीस अधिकाऱ्याला सांगतोय की, “ड्रायव्हिंग लायसन्सवर असलेला फोटो जुना आहे.त्याचप्रमाणे एलॉन मस्कनं त्यांच्या अकाऊंटवर एका जुन्या पोस्टचा स्क्रीनशॉटही शेअर केला आहे. ज्यामध्ये ते एका अज्ञात अकाउंटशी चर्चा करत आहेत. यामध्ये ती व्यक्ती मस्क यांना ट्विटरच्या बर्ड लोगोच्या जागी Doge Image लावण्यास सांगत आहे. काही वेळापूर्वी केलेल्या ट्वीटमध्ये ही पोस्ट शेअर करताना एलॉन मस्क यांनी लिहिलं आहे की, ‘As promised’ म्हणजेच, जे वचन दिलं ते मी पूर्ण केलं.

हे ही वाचा : 

जितेंद्र आव्हाड यांनी दिले बागेश्वर बाबांना खुले चॅलेंज

संजय राऊत टीव्हीवर आले की लोकं चॅनेल बदलतात – शंभूराज देसाई

अस्सल दक्षिण भारतीय सांबर रेसिपी घराच्या घरी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss