spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

google doodle देखील साजर करत आहे न्यू ईयर

आज ३१ डिसेंबर (31st December) म्हणजेच हा दिवस ग्रेगोरीन कॅलेंडर (Gregorian calendar) नुसार वर्षाचा शेवटचा दिवस आहे. म्हणूनच आजची संध्याकाळ ही सगळ्यांसाठीच अनोखी आणि विशेष आहे. तेवढेच नाही तर आजची संध्याकाळ आणि रात्र म्हणजे आपण एका वर्षातून दुसऱ्या वर्षात पदार्पण करतो. म्हणूनच दरवर्षी ३१ डिसेंबर या दिवशी संध्याकाळ आणि रात्र जगभरातील अनेक लोक एकत्र येऊन उत्साहाने आनंदाने नवीन वर्षाचे स्वागत करतात. विशेष म्हणजे या वर्षी गूगल डूडल ने सुद्धा आजची संध्याकाळ अनोख्या पद्धतीने साजरा करतो आहे. गूगल डुडलने (google doodle) अनोखा परस्परसंवादी लोगो ठेवला आहे. जो आपल्याला सरून गेलेल्या वर्षाचे स्मरण करवतो. आणि आजशी संध्याकाळ या वर्षातील सर्वात सुंदर संद्याकाळ म्हणून कायम स्मरणात राहील अशा रीतीने साजरी करा हे सांगतो आहे.

आज गुगल डूडलने (google doodle) सरलेल्या वर्षाची आठवण करून दिली आहे आणि नवीन सुरुवात करण्याची वाट पाहत आहे. नवीन वर्षाच्या (New Year) स्वागतासाठी तुम्ही एकत्र येतात फटाके फोडतात. आजची रात्र गाणी , डान्स , खेळ अशा पद्धतीने तुम्ही नवीन वर्षाचे स्वागत करतात. तर गुगल डूडलने (google doodle) २०२३ या नवीन वर्षांमध्ये येणाऱ्या उत्कृष्ट आणि अनोख्या गोष्टी देखील दिल्या आहेत. जर तुम्हाला या बद्दल माहित करून घ्यायचं असेल तर तुम्हाला गूगल वेब्सितेला भेट द्यावी लागेल.

सर्व प्रथम तुम्हाला गुगलच्या (Google) वेबसाईटला भेट द्यावी लागेल. जेव्हा तुम्ही गुगलची (Google) वेबसाईट उघडत तेव्हा तुम्हाला तिकडे एक रंगीत ऍनिमेटेड गूगलचा लोगो दिसेल आणि त्याच्या वरती २०२२ असे लिहिलेले दिसेल त्यालाच डूडल असे म्हणतात. म्हणजेच गूगलच्या वेबसाईटवर भेट दिल्यानंतर दिसणाऱ्या गूगलच्या लोगोला डूडल असे म्हणतात. जेव्हा तुम्ही गुगलच्या त्या लोगोवर क्लिक कराल तेव्हा ते तुम्हाला दुसऱ्या पेजवर घेऊन जाईल. तिकडे तुम्हाला गूगल डुडलच्या सेलिब्रेशन संदर्भात सर्व माहिती मिळेल.

हे ही वाचा : 

Sharad Pawar सरत्या वर्षांने काय दिलं? आणि २०२३ कडून काय अपेक्षा?, राष्ट्रवादीचा मोदी सरकारला सवाल

त्यांच्या नाकाखालून ५० लोकं निघून आले, ते काहीच…, फडणवीसांचे आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss