म्हणूनच बायकांना ‘हुशार’ म्हणतात, नवऱ्याला मूर्ख बनवुन त्याला मारले. विश्वास बसत नसेल तर पहा व्हिडिओ

म्हणूनच बायकांना 'हुशार' म्हणतात, नवऱ्याला मूर्ख बनवुन त्याला मारले. विश्वास बसत नसेल तर पहा व्हिडिओ

म्हणूनच बायकांना ‘हुशार’ म्हणतात, नवऱ्याला मूर्ख बनवुन त्याला मारले. विश्वास बसत नसेल तर पहा व्हिडिओ

म्हणूनच बायकांना 'हुशार' म्हणतात, नवऱ्याला मूर्ख बनवुन त्याला मारले. विश्वास बसत नसेल तर पहा व्हिडिओ

मुंबई: नवरा बायको मध्ये सरार्स भाडणं होत असतात. या न त्या कारणावरून त्यांच्यात नोक – झोक होत असते. अशा पद्धतीचा एक मजेशीर व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर तुम्हाला नक्कीच हसू आवरता येणार नाही. या व्हिडीओमध्ये पत्नीने पतीला ज्या मारहाण केली आहे ते अगदी अनोख्य पदतीने, या बायकोने नवऱ्याला इतके मारले कि, नवरा कारण मारहाणीनंतर बिचारा नवरा बेशुद्ध होतो.

हेही वाचा:

स्ट्रॉबेरी दातांचा पिवळेपणा दूर करू शकते, जाणून घ्या कसे?

असे मानले जाते की पती-पत्नीमधील प्रेम अतूट असते. मात्र, आजकाल नात्यांमध्ये प्रेम कमी आणि भांडणे जास्त पाहायला मिळतआहेत. तसे, प्रेमातही छोटी छोटी भांडण होतच राहतात, ज्याला भांडण न म्हणता मारामारी म्हटले तर वावगे ठरणार नाही. कधी-कधीया मारामारी मोठ्या मारामारीचे रूपही घेतात, पण सहसा हि मारामारी मजेशीर असते. सोशल मीडिया प्रेम, भांडण आणि मजेदारखोड्यांशी संबंधित व्हिडिओंनी भरलेला आहे. या व्हिडिओमध्ये नवरा बायकोने डोळ्याला पट्टी बांधली आहे, ते दोघनाच्या हातामध्ये प्लॅस्टिकची बॉटल दिसतेए. दोघेही एकमेकांना फटके देतायत. परंतु यामध्ये बायकोने अगदी चलाखीने या व्हिडिओत डोळ्यवरची पट्टी बाजूला काढत, नवऱ्याला मारतेए. आणि स्वतःला लागू नये म्हणून हातात कलिगंड घेते आहे. शेवटी नवरा मार खाऊन बेशुद्ध होताना दिसतोय

हा मजेदार व्हिडिओ आयएएस राजेश्वरी बी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर शेअर केला आहे आणि कॅप्शनमध्ये लिहिले आहेकी, ‘केवळ तुमचा लाईफ पार्टनर नाही. कोणीही तुमच्यासोबत हे करू शकतो. सतर्क राहा’. लोकांना हा व्हिडिओ खूप आवडलाआहे. अवघ्या 27 सेकंदांचा हा व्हिडिओ आतापर्यंत 2 लाख 79 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर हजारो लोकांनी याव्हिडिओला लाईक करून विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Exit mobile version