JEE Mains 2024 : परीक्षेच्या वेळापत्रकात करण्यात आले बदल, नोंदणी आणि तारखांबाबत घ्या सविस्तर जाणून…

राष्ट्रीय चाचणी एजन्सी म्हणजेच NTA ने संयुक्त प्रवेश परीक्षा २०२४ सत्र दोनच्या परीक्षेच्या तारखा बदलल्या आहेत.

JEE Mains 2024 : परीक्षेच्या वेळापत्रकात करण्यात आले बदल, नोंदणी आणि तारखांबाबत घ्या सविस्तर जाणून…

NTA Revised JEE Mains 2024 Exam Schedule : राष्ट्रीय चाचणी एजन्सी म्हणजेच NTA ने संयुक्त प्रवेश परीक्षा २०२४ सत्र दोनच्या परीक्षेच्या तारखा बदलल्या आहेत. नवीन वेळापत्रकानुसार, आता दिनांक ४ एप्रिल ते १५ एप्रिल २०२४ दरम्यान परीक्षा होणार आहेत. यापूर्वी १ एप्रिल ते १५ एप्रिल २०२४ दरम्यान या परीक्षा होणार होत्या. आता परीक्षा ४ दिवस उशिराने सुरू होणार आहेत. एनटीएने अधिकृत वेबसाइटवर यासंदर्भात एक नोटीस जारी केली आहे.

जेईई मेन २०२४ सत्र दोनच्या महत्त्वाच्या तारखा खालीलप्रमाणे आहेत.

नोंदणीही सुरू झाली –

जेईई मेन २०२४ सत्र दोनसाठी नोंदणी सुरू झाली आहे. ज्या उमेदवारांना अर्ज करायचा आहे ते अधिकृत वेबसाइटला भेट देऊन फॉर्म भरू शकतात. नोंदणी लिंक ०२ फेब्रुवारी रोजी उघडली आहे आणि २ मार्च २०२४ पर्यंत खुली राहील. यासाठी तुम्ही वर नमूद केलेल्या वेबसाइटलाही भेट देऊ शकता. येथून सर्व तपशील आणि अपडेट्स कळतील आणि अर्जही करता येईल.

या सोप्या स्टेप्स वापरून करा अर्ज

हे ही वाचा:

हिवाळ्यात पायांच्या तळवे-टाचा होतात कडक,जाणुन घ्या घरच्या घरी डेट स्किन स्वच्छ करायच्या टिप्स

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मद्य घोटाळ्या प्रकरणी पाचव्यांदा ईडीचा समन्स

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version