spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

कृष्ण जन्माष्टमी विशेष, जाणून घ्या श्रीकृष्ण देवाची जन्मकथा

देवकीच्या आठव्या प्रसूतीची वेळ जसजशी जवळ येत होती, तेव्हा कंसाने तुरुंगात नेमलेले रक्षकच नाही तर आजूबाजूच्या वातावरणातील गढूळपणाही कमी होऊ लागला होता. तर , दुसरीकडे देवकी आधीच खूप सुंदर होती. परंतु, या गर्भधारणेच्या शेवटी तिचे रूप इतके तेजस्वी होते की तिच्या चेहरा दिसत नव्हता श्रीमद् भगवतात देवकीच्या रूपाचे सविस्तर वर्णन केलेले आहे त्यानंतर भाद्रपद महिना अष्टमी तिथी रात्रीचे बारा वाजून रोहिणी नक्ष अशी देवी वेळ आली त्यावेळी कंसाचे सर्व रक्षक गाड झोपेत होते पृथ्वीवर फक्त वासुदेव आणि देवकी जागृत होते चंद्र ही ढगांमधून देवाच्या अवतारात कृष्णाकडे पाहत होता. तिथे देवकीने आकाशात फुलांचा वर्षाव सुरू केलामध्ये भगवंतानेही देवकी समोर चतुर भूर्जरूप अवतार घेतला भगवंताचे हे रूप पाहून आधी देवकी आणि वासुदेवा नाही भगवंताची आराधना केली. पण देवकी म्हणाली की हे भगवंता तुझे रूप पूजनी आहे मला याला माझे मुल कसे मानू देवकीच्या या विनंतीवरून भगवान बालकाच्या रूपात प्रकट झाले.

भगवंताचे चतुर्भुत रूप पाहून जेव्हा देवकीने बाल रूपात येण्याची विनंती केली तेव्हा भगवंतांनी ही सांगितली की या रूपात तो संपूर्ण समाजाचे रक्षण करू शकतो पण बालस्वरूपात तो स्वतःचे रक्षण करू शकत नाही हे ऐकून देवकी वासुदेव काळजी पडला पण देवाने त्याला सांगितले की त्यांची इच्छा असेल तर तो त्याला ताबडतोब गोकुळातील नंदबाबाच्या घरी घेऊन जाऊ शकतो त्याचं वेळी नंद बाबांना एक मुलगी झाली त्या मुलीला सोबत घेऊन आले भगवंताच्या प्रेरणेने वासुदेवांनी भगवंताला गोकुळात नेले व तेथून यशोदेच्या कन्येला सोबत आणले. त्या मुलीला घेऊन तुरुंगात पोहोचतात सर्व काही सामान्य झाले देवकी वासुदेव बेड्या पडल्या. कार्यकर्णी जाग आली त्यावेळी ती मुलगीही रडू लागली. त्याचे ओरडणे ऐकून रक्षक यांनी कंसाला माहिती दिली. कंसही याच क्षणाची वाट पाहत होता त्यांनी धावत येऊन देवकीच्या हातातली मुलगी हिसकावून घेतली आणि दगडावर फेकली पण मुलगी त्याच्या हातातून बाहेर पडली आणि देवकीच्या आठव्या मुलाला दुसरीकडे कुठेतरी जन्माला आल्याचं सांगून गायब झाली.

श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळा 2022 :

भगवान श्रीकृष्णाचा जन्म श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षातील जन्माष्टमीला झाला या दिवसाला जन्माष्टमी म्हणून ओळखले जाते. धर्म स्थापनेसाठी भगवान विष्णूने श्रीकृष्ण अवतार घेतला होता. यंदा जन्माष्टमी 18 ऑगस्टला आहे. दिवशी व्रत करत भगवान श्रीकृष्णाच्या बालक स्वरूपाची विशेष पूजा केली जाते भगवान श्रीकृष्णाचा आवडतं नैवेद्य दही दूध आणि लोण्या सोबत इतरही गोष्टींसह पूजा केली जाते यंदा श्रावण महिन्याच्या अष्टमी तिथीला 18 ऑगस्ट रात्री 9:21 मिनिटांनी आरंभ होईल तर 19 ऑगस्ट रात्री 10:59 वाजता अष्टमी तिथी समाप्त होईल अध्यात्मिक दृष्ट्या शुभमुहूर्तावर भगवान श्रीकृष्णाची पूजा केल्यास व्यक्तींच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात.

हेही वाचा : 

‘पिप्पा’ चित्रपटाचा टिझर लॉन्च, ईशान खट्टर प्रमुख भूमिकेत

Latest Posts

Don't Miss