Share Market चा नवा विक्रम, Sensex ने गाठला मोठा टप्पा

Share Market चा नवा विक्रम, Sensex ने गाठला मोठा टप्पा

३ जुलै २०२४ रोजी शेयर बाजाराने एक नवा विक्रम केला आहे. सेन्सेक्सने पहिल्यांदाच ८० हजारांचा टप्पा पार केला आहे. २ जुलै रोजी देशांतर्गत बाजारात थोड्या प्रमाणात घसरण झाली होती. पण आज व्यवसायात चांगल्या स्थितीत असल्याचे दिसून येत आहे. शेयर बाजाराने आज एक नवा विक्रम करत इतिहास रचला आहे. सेन्सेक्सने ८०,०३९.२२ अंकांची विक्रमी पातळी गाठली आहे. तर निफ्टीने २४, २९१.७५ अंकांचा टप्पा ओलांडला आहे. सकाळी ९.२० वाजता सेन्सेक्स ३५८.४४ अंकांच्या वाढीसह ७९,८०० अंकांच्या जवळ व्यवहार सुरु होता. तर निफ्टी १०७.८० अंकांच्या म्हणजेच ०. ४५ टक्के वाढीसह २४,२३२ अंकांच्या जवळ होता.

हे ही वाचा:

Mukhyamantri Majhi Ladki Bahin योजनेच्या ‘या’ अटी तुम्हाला माहिती आहेत का?

राज्यातील ‘इतक्या’ विद्यार्थ्यांना मिळणार गणवेश, Deepak Kesarkar यांनी दिली माहिती

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version