spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

पंकजा मुंडे यांनी सांगितला त्यांच्या नावाचा किस्सा

प्रत्येक नावाचा एक अर्थ असतो आणि प्रत्येक नावाचा एक किस्सा देखील असतो. नाव ठेवताना कोणतं आद्याक्षर आलं आहे याची विचारणा पहिली केली जाते. आणि त्यानंतर त्या अद्याक्षरावरून नाव शोधून त्यातून शॉर्टलिस्टेड (short listed) केले जाते. नावात काय असं म्हटलं तरी नावातच सारं काही येऊन जातं.

प्रत्येक नावाचा एक अर्थ असतो आणि प्रत्येक नावाचा एक किस्सा देखील असतो. नाव ठेवताना कोणतं आद्याक्षर आलं आहे याची विचारणा पहिली केली जाते. आणि त्यानंतर त्या अद्याक्षरावरून नाव शोधून त्यातून शॉर्टलिस्टेड (short listed) केले जाते. नावात काय असं म्हटलं तरी नावातच सारं काही येऊन जातं.त्यामुळे आपल्याला नावाने मिळालेली ओळख कशी टिकवून ठेवायची हे आपल्या हातात असत. आणि त्यातच जर आपले नाव कोण्या नामवंत व्यावसायिकांच्या घरांतील किंवा नामवंत राजकारणातील घराण्याशी किंवा उद्योगपतींच्या घराण्याशी जोडले असेल तर, आपलया नावामुळे आणि आपल्या वागणुकीतून त्या संबंधित घराण्याला सुद्धा ऐकावे लागते आणि आपल्या चुकीच्या वागणुकीमुळे आपली आणि घराण्याची इज्जत पणाला लागते. बाळ जन्माला आल्यानंतर बाळाला नावं दिलं जातं आणि त्यानंतर ते बाळ स्वतःच नावलौकिक स्वतः मिळवतं. प्रत्येक नावाला एक वलय असतं.प्रत्येक नावाची एक विशिष्ट ओळख असते. आणि त्या त्या नावाचा एक विशिष्ठ अर्थ देखील असतो. असाच एक किस्सा पंकजा मुंडे यांनी सांगितलं आहे.

राजकीय किंवा लोकप्रिय व्यक्तींच्या नावाला जरा अधिकच दर्जा असतो. आणि त्यांच्या नावाची प्रशंसा आणि चर्चा जरा अधिकच केली जाते. असंच एक महाराष्ट्र आणि देशभरातील राजकारणातील चर्चेतलं नाव म्हणजे पंकजा मुंडे. पंकजा मुंडे यांचे मामा म्हणजे राजकारणातील लोकप्रिय व्यक्तीमत्व प्रमोद महाजन. पंकजा मुंडे यांनी त्यांच्या नावाबद्दलचा खुलासा केला एके. आणि त्यांनी ताबद्दलचा किस्सा देखीलशेअर (share) केलं. राजकारणातील लोकप्रिय व्यक्तीमत्व असणारे प्रमोद महाजन यांनी पंकजा मुंडे यांच नाव ठेवलं. त्यांनी हा किस्सा सांगताना सांगितलं की , मुलगा झाला तर पंकज ठेवू आणि मुलगी झाली तर पंकजा असं त्यावेळी प्रमोद महाजन यांनी सांगितले होते. पंकजा मुंडे यांचा जन्म १९७९ मध्ये २६ जुलै साली झाला. त्यांच्या जन्मापूर्वी जुलै १९७८ एक निवडणूक झाली. या निवडणुकीत पंकजा मुंडे यांचे वडील गोपीनाथ मुंडे यांनी नांगर धरी शेतकरीच्या अंतर्गत एक निवडणूक लढवली. याच काळात जनता पार्टी, जनसंघ, भारतीय जनता पार्टी असा पक्षाचा विस्तार होत गेला. यावेळी पंकजा मुंडे यांच नाव ठेवण्यात आलं. पंकजा या मुलीच्या नावाचा अर्थ समजून घेणे गरजेचे आहे. माती जन्म, कमल फूल असा याचा अर्थ आहे. पंकजा नावाच्या मुलीच्या स्वभावामध्ये अर्थाचा समावेश आहे. महत्वाचं म्हणजे पंकजा यशाभिमुख, कल्पक, प्रभावशाली, सहनशील, मैत्रीपूर्ण, आध्यात्मिक, सर्जनशील, अभिव्यक्त, मानवतावादी आणि उपयुक्त असा याचा अर्थ आहे. असं पंकजा मुंडे यांनी सांगितलं.

हे ही वाचा : 

सलमानच्या आधी या सुपरस्टारची निवड झाली होती ‘मैने प्यार किया’ चित्रपट

ठाणे रेल्वे स्थानकात आता हॅलीकॉप्टरचाही थांबा, पुनर्विकास आराखडा तयार

येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेमधील शाल्व किंजवडेकर झळकणार नव्या मालिकेत

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss