spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

श्री कृष्णांनी गीतेत सांगितलं आहे कि कुणाच्या वाईट वेळी कधी हसू नका, कारण ….

श्रीमद् भागवत हा एकच असा धर्मग्रंथ आहे ज्यात मनुष्याला जगण्याचा अचूक मार्ग सांगितलं आहे . गीता (Bhagvad Geeta) जीवनातील धर्म, कर्म आणि प्रेमाचे धडे देते. गीता हे संपूर्ण जीवनाचे तत्वज्ञान असून त्यातील ज्ञान हे मानवी जीवन आणि मृत्यूपश्चात जीवन या दोन्हीसाठी उपयुक्त मानले गेले आहे. आणि त्याचे पालन करणारा व्यक्ती हा सर्वश्रेष्ठ मानला जातो. भगवान कृष्णाच्या शिकवणीचे वर्णन श्रीमद् भागवत गीतेमध्ये आहे. जे की महाभारताच्या युद्धात भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला दिले होते . जर माणसाने गीतेतील शिकवण जीवनात आकारली तर माणसाची खूप प्रगती होते.

श्रीकुष्णानी गीतेत सांगितले आहे की, ज्या व्यक्तींना जीवनातील स्पष्ठपणे जीवनातील वेदना व्यक्त करता येत नाही . त्यांना सर्वर जास्त राग येतो
माणसाचा त्याच्या मनावर नियंत्रण नसेल तर त्याचे मन शत्रूसारखे काम करते म्हणूनच माणसाने त्याच्या मनावर पूर्ण नियंत्रण ठेवले पाहिजे ,
माणसाला कधीही अहंकार असू नये अहंकार माणसाला ते सर्व करण्यास प्रवृत्त करतो जे त्याच्यासाठी योग्य नाही. शेवटी हा अहंकारच त्याचा नाश करतो. त्यामुळे आयुष्यात लवकरात लवकर अहंकार सोडून दिला पाहिजे .

गीते मध्ये श्री कृष्णांनी असे सांगितले आहे कि प्रत्येक माणसाला त्याच आयुष्य स्वतःलाच जगावे लागते आणि स्वतःलाच घडवायचं असत यात कुणीही त्याला साथ देणार नाही . व्यक्ती त्याला जे हवं ते बनू शकतो, फक्त ध्येय निश्चित करून त्याच मार्गाने चालले पाहिजे. श्रीमद्भ भागवत गीतेनुसार आयुष्यात कोणतीही गोष्ट स्थायी नाही. म्हणूनच माणसाने कोणत्याही गोष्टीचा ताण घेऊ नये.

श्रीमद्भ भागवत गीतेनुसार माणूस जर कुणाच्याही सोबतीची अपेक्षा ठेऊन चालला तर त्याच लक्ष सध्या होत नाही . ना आनंद मिळत. म्हणूनच मनुष्याला स्वतःच्या कर्मांवर विश्वास ठेवून एकट्यानेच चालत राहायचे आहे.

हे ही वाचा :

१७ वर्षीय मूकबधिर मुलीवर लैंगिक अत्याचार आरोपी पोलिसांच्या ताब्यात

झिम्बाब्वेकडून पाकिस्तानचा अवघ्या एका धावेनं पराभव

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

Latest Posts

Don't Miss