जगभरातील (world) घडामोडी आपल्याला सोशल (social media) मीडियाद्वारे घरबसल्या कळत असतात. तुम्ही जर सोशल मीडियावर असाल तर तुम्हाला हि रोज निरनिराळे व्हिडीओ (vedio) बघायला मिळत असतील, व्हिडिओ बघून तुमचं मनोरंजन (entertainment) होत असेल या व्हिडिओ मध्ये अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांचे व्हिडिओ पाहायला मिळतात. ह्यातले काही हास्यास्पद व्हिडिओ असे असतात ज्यांनी आपलं मनोरंजन होत असते.
mera desh badal raha hai, aage badh raha hai 👍🏻 pic.twitter.com/LDK4NtaLvr
— . (@stormiismykid) December 26, 2022
असाच एक व्हिडिओ इंटरनेटवर घालतोय धुमाकूळ घालत आहे. शिक्षक (teacher) म्हंटलं कि आदरयुक्त भीती हि मनात असते. गुरूच स्थान हे नेहमी उच्च स्तरावर असते, पण इथे तर शिक्षकच मुलांसोबत मज्जा मस्ती करताना दिसत आहेत या व्हिडिओमध्ये. एका वर्गात शिक्षक स्वतः मुलांसमोर भोजपुरी ‘पातली कमारिया मोरी’ गाण्यावर थिरकताना आपल्याला दिसतायत. मुलंही शिक्षकांसोबत ठेका धरून त्यांची साथ देतायत. हा व्हिडिओ स्टॉर्म माय कीड (stormmykid ) या ट्विटर अकाउंट वरून शेअर (share) केला गेला आहे. व्हिडिओ अधिकृत अकाउंटर official accounter ने व्हिडिओ शेअर करून म्हंटलं आहे ‘मेरा देश बदल राहा हे’ सद्य हा व्हिडिओला ८७ हजारां पेक्षा जास्त बघितला गेला आहे . या व्हिडिओवर चांगल्या वाईट अशा प्रतिक्रिया हि देण्यात आल्या आहेत .
या व्हिडिओ बघून पालक म्हणतायत ‘जर अशे शिक्षक असतील तर मुलांना चांगल्या सवई कशा लागणार’. काही लोकांना हा व्हिडिओ आवडतोय. ते म्हणतायत ‘आमच्या वेळी हि असे शिक्षक असायला हवे होते’ या व्हिडिओला गंभीर रूप येऊ शकते, पण नाचणारे हे शिक्षक आहेत हे अद्याप समोर आलेल नाही. हा व्हिडिओ काही युझर्स ना बघायला जितका गंभीर वाटतो तितकाच काही युझर्स ना शिक्षक आणि मुलांमध्ये मैत्रीचं नातं असायला हवं असं मत जाहीर होतंय. येत्या काळात हि मैत्री अजून वाढावी अशी काहींनी अपेक्षा हि केली आहे.
हे ही वाचा :
Raj Thackeray काही दिवसांनी हे पोट्टं तुमच्यावर वरवंटा फिरवेल, राज ठाकरेंनी दिला इशारा
Mukta Tilak यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार