spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

आई वडिलांच्या नावाला काळिमा, सख्या बापाने केला लैंगिक अत्याचार

उत्तर प्रदेशातील बरेली (Bareilly) मध्ये वडिलां (father) नी स्वतःच्या मुलीसोबत लैंगिक अत्याचार ( Sexual assault) केला असून त्यासाठी आरोपीच्या पत्नी (wife) नीचे मदत केल्याची संतापजनक घटना (Infuriating incident) घडली आहे. दरम्यान या मुलीचे वय फक्त ७ वर्ष (The girl is only 7 years old) होते. आणि मुलीच्या वडिलांना मदत करणारी त्यांची पत्नी ही त्या मुलीची सावत्र आई (step mother) होती.

सध्या भारतात बलात्कारा (rape) चं प्रमाण वाढत चालल्याचं पाहायला मिळतात. त्यामुळे मुली घराबाहेर सुरक्षित (Safe) नसल्याचं बोललं जात. पण मुली फक्त घराबाहेरच नाही तर घरामध्ये सुद्धा सुरक्षित नसल्याचं अनेक घटनांमधून समोर आलय. उत्तर प्रदेशा (Uttar Pradesh) तून सुद्धा अशीच एक धक्कादायक बातमी (Shocking news) समोर आलीय. उत्तर प्रदेशातील बरेली (Bareilly) मध्ये वडिलां (father) नी स्वतःच्या मुलीसोबत लैंगिक अत्याचार (
Sexual assault) केला असून त्यासाठी आरोपीच्या पत्नी (wife) नीचे मदत केल्याची संतापजनक घटना (Infuriating incident) घडली आहे. दरम्यान या मुलीचे वय फक्त ७ वर्ष (The girl is only 7 years old) होते. आणि मुलीच्या वडिलांना मदत करणारी त्यांची पत्नी ही त्या मुलीची सावत्र आई (step mother) होती.

दरम्यान, आरोपी या आधीही कोरोना काळात (During the Corona period) एका प्रकरणात पॉक्सो अॅक्ट (POCSO Act) अंतर्गत तुरुंगात (in prison) गेला होता. त्यानंतर तुरुंगातून बाहेर आल्यानंतर या आरोपीने स्वतःच्या ७ वर्षांच्या मुलीसोबत हे दुष्कृत्य (misdemeanor) केलं. या प्रकरणात आरोपीला त्याच्या पत्नीने म्हणजे मुलीच्या सावत्र आईने पूर्ण साथ दिली. तिने मुलीचा आवाज बाहेर जाऊ नये (The sound should not go out), यासाठी मुलीचं तोंड दाबलं होत. (The mouth was pressed.)

या प्रकरणी एसपी देहात राजकुमार अग्रवाल यांनी सांगितलं, कि बरेलीतील बहेडी या गावातील एका व्यक्तीने बलात्काराची तक्रार दाखल केली. संबंधित व्यक्तीने तिच्या भाचीवर तिच्या वडिलांनी बलात्कार केल्याची तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी आरोपीला आणि त्याच्या पत्नीला त्यांच्या घरातून अटक केली. आरोपीवर २०१७ मधेही ३५४ आणि ३६६ कलमांतर्गत (354 and 366 under Sec) कारवाई करण्यात आली होती. त्या संबंधित आरोपी बरेच दिवस तुरुंगात (in prison) होता. तिकडून सुटून आल्यानंतर त्याने स्वतःच्या मुलीसोबत हे दुष्कृत्य केलं. स्वतःच्या ७ वर्षाच्या मुलीसोबत अत्याचार केल्यामुळे बरेली परिसरात संताप व्यक्त केला जातोय.

 

हे ही वाचा:

टीना दत्ता आणि शालीन भानोतच्या रिलेशनशिपमध्ये सलमान खानची एंट्री

Taylor Swift’s Cat’s Networth टेलर स्विफ्टची मांजर आहे जगातील सर्वात महाग मांजर

उद्योगपती मित्रांचे १०.५० लाख कोटींचे कर्जमाफ पण कामगारांकडे मात्र दुर्लक्ष, नाना पटोलेंचा हल्लाबोल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

 

Latest Posts

Don't Miss