या पठ्याचा जुगाड पाहून आनंद महिंद्रा यांची ही प्रतिक्रिया…

सध्याच्या डिजिटल (Digital) युगामध्ये सोशल मीडियाचा (Social media) मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. याच सोशल मीडियावर अनेक फोटोज व व्हिडीओज (Photos and videos) प्रचंड वायरल होत असतात. काही वेळेस ज्ञानवर्धक तर काहीवेळेस कॉमेडी व्हिडीओ वायरल होतात.

या पठ्याचा जुगाड पाहून आनंद महिंद्रा यांची ही प्रतिक्रिया…

सध्याच्या डिजिटल (Digital) युगामध्ये सोशल मीडियाचा (Social media) मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. याच सोशल मीडियावर अनेक फोटोज व व्हिडीओज (Photos and videos) प्रचंड वायरल होत असतात. काही वेळेस ज्ञानवर्धक तर काहीवेळेस कॉमेडी व्हिडीओ वायरल होतात. अशा सर्व गोष्टींना प्रेक्षकांची मोठ्या प्रमाणावर पसंती मिळते. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान वायरल होत आहे. हा व्हिडिओ सध्या भलताच चर्चेत आहे. त्याचबरोबर लोकांकडून बरेच प्रतिसाद या व्हिडिओला मिळत आहे. हा व्हिडिओ एका मोटरने चालत असलेल्या चारचाकी गाडीचा आहे. हा व्हिडीओ बघताच क्षणी या व्हिडिओतील व्यक्तीला लोकांनी जुगाडू असे नाव दिले आहे. मात्र यामधील त्याने केलेला जबरदस्त जुगाड पाहून देशाचे नामांकित उद्योगपती आनंद महिंद्रा तितकेसे प्रभावी पडले नाही. मात्र महिंद्रा अँड महिंद्रा ग्रुपचेचे चेअरमन असलेले आनंद महिंद्रा हा व्हिडीओ पाहून काय म्हणाले बरं असा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेलच मात्र त्याआधी तुम्ही हा व्हिडीओ जरूर पहा.

या व्हिडिओमध्ये असे दिसत आहे की एक युवक आपली चारचाकी गाडी पेट्रोल पंपावर जात आहे हे पाहून तिथले कर्मचारी देखील थक्क होतात. ती चारचाकी कोणती साधारण चारचाकी नसून खाटेपासून बनवलेली चारचाकी आहे. हा व्हिडीओ काढण्याराला देखील नवल वाटले असून त्याने हा व्हिडिओ आश्चर्य व्यक्त करत शेअर केला असून त्याने या व्हिडिओला आश्चर्यकारक इनोव्हेशन (Innovation) म्हंटले आहे. मात्र हा जुगाड आपत्कालीन परिस्थिती गावातील लोकांसाठी वरदान ठरू शकतो. मात्र हा जुगाड उद्योगपती महिंद्रावर तितकासा प्रभावी पडला नाही. हा व्हिडीओ पाहून काय म्हणाले आनंद महिंद्रा याबद्दल पाहूया.

सध्या चर्चेत असलेला हा व्हिडीओ पाहून आनंद महिंद्रा यांनी ट्विट करत लिहिले आहे की हा एक प्रॅन्क (Prank) जुगाडा सारखा दिसत आहे. याशिवाय यामुळे नियमांचे उल्लंघन देखील होते. मात्र सोयीसुविधा नसलेल्या भागातील अत्यंत आपत्कालीन परिस्थिती हे वरदान ठरू शकते. असे त्यांनी या ट्विटद्वारे म्हंटले आहे. या ट्विटवर अनेक युजर्सने देखील अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत.

हे ही वाचा:

या ठिकाणी बनते सर्वात मोठी चपाती; गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

Charu- Rajeev Sen यांचा झाला घटस्फोट, फोटो शेअर करत लिहिले…

RBI Governor Shaktikanta Das यांची केली मोठी घोषणा, कर्जाचा हप्ता वाढणार नाही…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version