नवरात्री मध्ये गरब्याच पारंपरिक महत्व

नवरात्री मध्ये गरब्याच पारंपरिक महत्व

हिंदू धर्मात शारदीय नवरात्रीला महत्त्व आहे. नवरात्री हा सण हिंदू धर्मात मोठया धुमधडाक्यात साजरा केला जातो. नवरात्री हा सण अवघ्या काही दिवसांनी जवळ आला आहे. तसेच नवरात्री मध्ये ९ दिवस नऊ रूपाच्या देवीची पूजा केली जाते. आणि तिला महाप्रसाद दाखवला जातो. नवरात्री मध्ये देवीचा दरबारात गरबा , दांडीया रास , पारंपरिक पोषाक घालून केला जातो. आणि काही सार्वजनिक मंडळ फेन्सीडन्स कॉमेपीडीशन ठेवतात. अजून काही वेगवेगळ्या स्पर्धा ठेवतात. तसेच नवरात्री मध्ये गरबेला खूप महत्व आहे.

हेही वाचा : 

मासिक पाळीच्या वेदना टाळण्यासाठी करा घरगुती उपाय

गरबा सर्वाना आवडणारा नृत्य आहे. तसेच गरब्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गरबे खेळले जातात. आणि दांडीया देखील सुद्धा खेळाला जातो. देवी दुर्गा माता महिषासुराचा वध केल्यांनतर लोकांनी नृत्य केले होते. तसेच देवीला नृत्य खूप आवडते. आणि त्या नृत्यला गरबा असे संभोधले जाते. भक्ती भावांनी देवीचा दरबारात गरबा खेळतात. त्यामुळे मातेची स्थापना केल्यानंतर गरबा खेळाला जातो.

Dasara Melava : उद्धव ठाकरे बाळासाहेबांच्या स्टाईल मध्ये भाषण करणार का?, ठाकरे प्लॅन बी मोडवर

गणपती गेले की नवरात्री उसवाचे वेड लागते. पारंपरिक भांड्यच्या भोवती गरबा खेळ जातो. गरबा गोल आकारात आणि पारंपरिक पोषाक मध्ये खेळाला जातो. मातीचे भांडे किंवा गार्बो हे गर्भाचे प्रतीक आहे. असे मानले जाते की अंबा माता एक स्त्री आणि जगाची रक्षक आहे. ती आपल्या मुलांचे बाह्य जगाच्या क्रोधापासून संरक्षण करते आणि प्रत्येक आईप्रमाणेच आपल्या मुलांसाठी उभी राहते. आतील प्रकाश हे गर्भात वाढणाऱ्या बाळाचे प्रतीक आहे. हा प्रत्येक स्त्रीचा, मातांचा सन्मान आहे. गर्भ देखील जीवन देणारा आहे, जिथे शरीर जन्म घेते आणि आकार घेते. यासाठीच नवरात्री मध्ये गरबाला महत्व आहे.

हिंदी ‘बिग बॉस सिझन १६’ लवकरच प्रेक्षकांचा भेटीला

Exit mobile version