World Cancer Day 2023, जाणून घ्या कॅन्सरचा इतिहास

World Cancer Day 2023, जाणून घ्या कॅन्सरचा इतिहास

मागील दोन वर्षात संपूर्ण जगाणे खूप काळ घालवला आहे. कोरोनाच्या काळात बऱ्याच जणांना कोरोनाची लागण झाली होती. काही जणांनी तर जीव सुद्धा गमवावा लागला. त्याचबरोबर वाढते प्रदूषण आणि बदलते वातावरण त्यामुळे लोकांना नवनवीन आजार होत आहेत आणि काहीजण तर जीव सुध्दा गमवत आहेत. त्यात कॅन्सर सर्वात मोठा आजार आहे. ४ फेब्रुवारी रोजी जागतिक कर्करोग दिन साजरा केला जातो. आज कॅन्सर च्या इतिहास बद्दल तुम्हाला सांगणार आहोत.

जागतिक आरोग्य संघटनेच्या पुढाकाराने १९३३ मध्ये स्विझरलँड मधील जिनिव्हा येते पहिला कर्करोग दिवस साजरा करण्यात आला होता. तेव्हापासून दरवर्षी कर्क रोग दिनाला एक नवीन प्रसिद्धी मिळाली आहे. हा दिवस साजरा करण्याचा हेतू सामान्य लोकांना कॅन्सरच्या धोक्याची जाणीव करून देणे. त्याच्या लक्षणांपासून बचाव करणे आणि त्याविषयी लोकांना माहिती देणे हा त्यामागचा उद्देश आहे. त्याच बरोबर कर्करोगाबाबत अनेक लोकांमध्ये एक गैरसमज आहे की कर्करोग स्पर्शानेही पसरतो.

कर्करोग या शब्दाच्या उत्पतीचे श्रेय ग्रीक वैद्य हिपॉक्रेट्स इसवी पूर्व सन ४६०-३७० यांना दिले जाते. त्यांना वैद्यक शास्त्रांचे जनक देशील म्हटले जाते. याबरोबरच दरवर्षी जागतिक कर्करोग दीन साजरा करण्याची थीम ठेवण्यात आली आहे. बऱ्याच जणांचा असा समज आहे की कॅन्सरच्या रुग्णांवर चांगले उपचार करत नाहीत. पण ही धारणा पूर्णपणे चुकीची आहे. कर्करोग हा जगभरातील मृत्यूच्या प्रमुख कारणांपैकी एक आहे. त्यामध्ये २०२० मध्ये सुमारे १० लाख मुर्त्यू झाले. ज्यामध्ये शरीराच्या इतर भागांमध्ये आक्रमण आणि पसरण्याची क्षमता असलेल्या असामान्य पेशींच्या वाढीचा समावेश होतो.

त्वचेपासून ते स्तनाच्या कर्करोगापर्यंत कर्करोगाचे विविध प्रकार आहेत. जगभरात पहिल्या पाच कर्करोगांबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी आणि त्याविरुद्धच्या लढला प्रोक्सहं देण्यासाठी आणि कर्करोगाच्या विविध रंग आणि चिन्हे दिली जातात. अनेक कर्करोगाना अनेक रंगाची नावे दिले आहे. केसरी रंग हा मुलांमध्ये कर्करोगाबद्दल जागरूकता पसरवण्यासाठी आहे. तर गुलाबी रंग हा जागतिक स्ररावर स्तनाच्या कर्करोगाच्या जनजागृतीशी संबंधित असणे आणि विशेष प्रसंगी, व्यक्ती, समुदाय आणि संस्था एकत्र आणण्यासाठी जगभरात अनेक कार्यक्रम होतात. हा दिवस कर्करोगाच्या स्मरण करून कर्करोगाचा सामना करणारे लोक एकटे नाहीत आणि या आजाराचा प्रभाव कमी करण्यासाठी आपापल्या सर्वांची सामान जबाबदारी आहे.

हे ही वाचा : 

पौष्टिक आणि चवदार मेथीचे वडे

Exclusive, मालवणच्या आंगणेवाडीत भाजपची भव्य राजकीय जत्रा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version