नाराज Chagan Bhujbal जाणार मातोश्रीकडे? सुनेत्रांच्या राज्यसभेने पक्षात कचकच

नाराज Chagan Bhujbal जाणार मातोश्रीकडे? सुनेत्रांच्या राज्यसभेने पक्षात कचकच

राज्यसभेसाठी राष्ट्रवादीने बारामतीतून पराभूत झालेल्या उमेदवार सुनेत्रा अजित पवार यांना उमेदवारी दिलीय. पारिवारिक पक्षासारखी उमेदवार निवड करताना NCP ने कुटुंबातच उमेदवारी देऊन छगन भुजबळ, आनंदपरांजपे यांना नाराज केलंय. या निर्णयाने दुखावलेले छगन भुजबळ ठाकरे सेनेकडे वळण्याची शक्यता अधिक आहे.

Aditya Thackeray यांच्या वाढदिवसानिमित्त मुस्लिम बांधव उपस्थित; भगवी शाल व तलवार दिली भेट

“संघर्षयोद्धा” मनोज जरांगे पाटील चित्रपटाचा दुसरा धमाकेदार ट्रेलर लॉन्च!!, छगन भुजबळ आणि ॲड. गुणरत्न सदावर्ते यांची होणार एन्ट्री

Exit mobile version