पुरुषांनी ‘हे’ लुक नक्की ट्राय करून पहा

लग्नाचा सिजन (wedding season) सुरु झाला आहे. लग्नाची घंटा वाजत आहे आणि या मोसमात तुमच्या जिवलग मित्राच्या लग्नाला काय घालायचे असं तुम्हाला नक्कीच पडला असेल.

पुरुषांनी ‘हे’ लुक नक्की ट्राय करून पहा

लग्नाचा सिजन (wedding season) सुरु झाला आहे. लग्नाची घंटा वाजत आहे आणि या मोसमात तुमच्या जिवलग मित्राच्या लग्नाला काय घालायचे असं तुम्हाला नक्कीच पडला असेल. लग्नाचा सीजन आला कि कपड्यांपासून हेअरस्टाईलच्या सर्व ऍक्सेसेरीज भारतीय सेलेब्रिटी अनेकदा ट्रेंड आणि फॅशनमध्ये आघाडीवर असतात. पुरुषांचे पोशाख (costume) हे खूपच वैविध्यपूर्ण असतात. लग्नाचा सिझन हा त्रासदायक ठरु शकतो. परंतु पुरुषांसाठी उपलब्ध असलेल्या विविध प्रकारच्या वेडिंग पोशाखांसाठी सर्वोत्तम पोशाख निवडण्यासाठी आम्ही तुम्हाला मार्गर्शन करू शकतो. बाजारात भारतीय आणि पाश्चात्य कपड्यांचे प्रकार पाहायला मिळतात. आणि ते सर्व पर्याय अत्यंत गोधळात टाकणारे असू शकतात. सर्व वरना आणि सर्वकृष्ट पुरुषांसाठी आमच्याकडे एक अंतिम मार्गदर्शक आहे.

हे ही वाचा:

कोकणी स्टाईल बनवा पापलेट करी

दात दुखीच्या समस्येपासून आहेत त्रस्त तर अश्या प्रकारे घ्या काळजी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version