Thane Municipal Corporation | बुधवारी ठाण्यातील काही भागात पाणी नाही

ठाणे महानगरपालिकेच्या (Thane Municipal Corporation) स्वत:च्या योजनेमधील २००० मि.मी व्यासाची मुख्य जलवाहिनी लोढा धाम येथे भारतीय राष्ट्रीय महामार्ग एन-एच 3 च्या बाजूस बुधवार दिनांक १५/०३/२०२३ रोजी स्थलांतरीत करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे.

Thane Municipal Corporation | बुधवारी ठाण्यातील काही भागात पाणी नाही

ठाणे महानगरपालिकेच्या (Thane Municipal Corporation) स्वत:च्या योजनेमधील २००० मि.मी व्यासाची मुख्य जलवाहिनी लोढा धाम येथे भारतीय राष्ट्रीय महामार्ग एन-एच 3 च्या बाजूस बुधवार दिनांक १५/०३/२०२३ रोजी स्थलांतरीत करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. परिणामी सकाळी ०९.०० ते गुरूवारी सकाळी ०९.०० वाजेपर्यत २४ तास पाणी पुरवठा बंद (water reduction) ठेवण्यात येणार आहे. या अनुषंगाने ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील माजीवडा, घोडबंदर रोड, पातलीपाडा, गांधीनगर, सिद्धांचल, ऋतुपार्क, जेलटाकी, सिध्देश्वर, समतानगर, इंदिरानगर, लोकमान्यनगर, श्रीनगर, रामनगर, इटर्निटी, जॉन्सन, साकेत, रुस्तमजी इ. तसेच कळव्याच्या व मुंब्र्याच्या काही भागात २४ तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे. Chhatrapati Shivaji Maharaj, दिघे साहेब यांची बराबरी कोणी करू शकत नाही MP Rajan Vichareयांचा टोला या शटडाऊनमुळे पाणीपुरवठा (water supply) पूर्वपदावर येईपर्यत पुढील १ ते २ दिवस कमी दाबान पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांनी पाण्याचा योग्य तो साठा करुन ठेवावा व ठाणे महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन ठाणे महानगरपालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

हे ही वाचा :

Oscar Award 2023: RRR चित्रपटाने घडवला इतिहास, ‘नाटू नाटू’ गाण्याने पटकावला ऑस्कर पुरस्कार

Sanjay Raut News: मनी लॉन्ड्रींग प्रकरणी संजय राऊतांचं फडणवीसांना पत्र

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version