Budget 2023 – महत्त्वाच्या घोषणा घ्या जाणून

Budget 2023 – महत्त्वाच्या घोषणा घ्या जाणून

दि १ फेब्रुवारी २०२३ रोजी, अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) या त्यांचं सलग पाचवे बजेट सादर केले आहे. एप्रिलमध्ये सुरू होणार्‍या आर्थिक वर्षासाठी हे बजेट त्या सादर करत होते. यावेळी त्यांनी सामान्य जाँटीसाठी अनेक खुशखबर दिल्या आहेत. नेमकं कुठल्या महत्वाच्या घोषणा निर्मला सीतारामन यांनी केल्या हेत हे आता आपण आपल्या बटमोतून सविस्तर पाहणार आहोत.

सर्वात मोठी घोषणा जी आज करण्यात आली आहे ती म्हणजे, आयकर मर्यादा ५ लेखांवरून ७ लाखांवर.

मोबाईल आणि इलेट्रीक गाड्या स्वस्त होणार.

ऊर्जा विभागासाठी ५० हजार कोटींची तरतूद.

३८,८०० शिक्षकांची नियुक्ती करणार.

०-४० वयोगटातील व्यक्तींच आरोग्य स्क्रीनिंग होणार सरकारातून समृद्धी साधण्यासाठी विशेष प्रयत्न करणार.

रेल्वय साठी २ लाख ५० हजार कोटींची तरतुद कऱण्यात येणार.

भरड धान्याच्या लागवडीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणार.

ग्रीन ग्रोथचा माध्यमातून निर्मिती करणार.

सरकार नॅशनल गव्हर्नस पॉलिसी आणणार.

लहान मुलांसाठी आणि युवकांसाठी डिजिटल ग्रंथालय उभारणार.

लोकसहभागातून सरकार सबका साथ, सबका विकास या माध्यमातून पुढे गेले आहे. २८ महिन्यांत ८० कोटी लोकांना मोफत धान्य देण्यात आले आहे.

Exit mobile version