Aaditya – Varun ने केला ABVP चा करेक्ट कार्यक्रम, BJP नेत्यांचा घातला घोळ | Aaditya Thackeray

Aaditya – Varun ने केला ABVP चा करेक्ट कार्यक्रम, BJP नेत्यांचा घातला घोळ | Aaditya Thackeray

मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या (Mumbai University Sinate Election 2024) सर्वच्या सर्व १० जागा शिवसेनेच्या (Shivsena UBT) युवासेनेनं (Yuva Sena) जिंकल्या. हा विजय विधानसभेची (Maharashtra Assembly Election 2024) नांदी आहे असं सेना नेत्यांना वाटतंय. पण भाजप (BJP) नेते अतिआत्मविश्वासाने कसा घोळ घालतात त्याचं उत्तम उदाहरण हे निकाल आहेत.

मातोश्रीकडून कुणाची अधिक कोंडी, दिघेंची की शिंदेंची? Thackeray ना ‘धर्मवीर’चा का तिटकारा?

सध्याचे सरकार बैलपुत्र, त्यांचा बाप बैल आहे; Sanjay Raut यांचे वादग्रस्त विधान

Exit mobile version