भुजबळांची Sharad Pawar भेट कुणाच्या फायद्याची, कुणाच्या सौद्याची? BJP पवारांना हिरो करेल?

भुजबळांची Sharad Pawar भेट कुणाच्या फायद्याची, कुणाच्या सौद्याची? BJP पवारांना हिरो करेल?

राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी शरद पवारांची त्यांच्या ‘सिल्वर ओक‘ निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत त्यांनी OBC – मराठा वादात पवारांनी लक्ष घालावं असं आर्जव केलंय. भुजबळांची ही विनंती पवारांनी मान्य केली तर त्यांचं Hero होणं हे CM Shinde आणि भाजपला परवडणारे असणार आहे का?

Exit mobile version