राहुल गांधी, खरगेंनतर CM Eknath Shinde यांच्याही बॅगांची तपासणी, शिवसेनेत नाराजी

राहुल गांधी, खरगेंनतर CM Eknath Shinde यांच्याही बॅगांची तपासणी, शिवसेनेत नाराजी

कॅांग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांच्या हेलिकॅाप्टरची बिहारच्या समस्तीपूर मध्ये तपासणी करण्यात आली. तर राहुल गांधी यांच्या हेलिकॅाप्टरची तामिळनाडूच्या निलगिरीमध्ये निवडणूक आयोगाच्या flying squad ने झडती घेतली. संजय राऊत यांनी केलेल्या आरोपानंतर CM Eknath Shinde यांच्या बॅगांची नाशिक मध्ये तपासणी करण्यात आली. हा प्रकार पहिल्यांदाच महाराष्ट्रात घडला.

महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचं स्थान काय ? Sharad pawar यांचा raj thackeray यांना सवाल

Sanjay Raut यांच्याकडे CM Eknath Shinde यांच्यावर टिका करण्याचा एकमेव उद्योग: Naresh Mhaske

Exit mobile version