आमचे सुप्रीम कोर्ट म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे – दिलीप लांडे (आमदार )

आमचे सुप्रीम कोर्ट म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे - Dilip Lande

दसरा मेळाव्या संदर्भात आज आमदार आणि खासदारांच्या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात येणार असल्याचं शिंदे गटाचे आमदार दिलीप लांडे यांनी अखेर स्पष्ट केल्या आहे परंतु या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे प्रत्यक्षात उपस्थित राहणार नाहीत ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या बैठकीला पुण्यावरून उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळते आहे त्यामुळे नक्की शिंदे गटाचा दसरा मेळावा घ्यायचा की नाही आणि घेतला तर नेमकाकुठे होणार हे आज स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

Exit mobile version