आ.शाहजी पाटील यांना शिंदे सरकार कडून 300 कोटींचा निधी

आ.शाहजी पाटील यांना शिंदे सरकार कडून 300 कोटींचा निधी | 300 crores fund from Shinde government

सत्ता बदला नंतर अवघ्या काही महिन्यातच सांगोला तालुक्याची वरदायिनी म्हणून ओळखली जाणारी 81 गावची शिरभावी प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनेसाठी सुमारे 299 कोटी 60 लाख रुपये निधीस प्रशासकीय मान्यता मिळाली असल्याची माहिती आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली

Exit mobile version