सूर्योदय मित्र मंडळाच्या गणरायाच्या आरतीसाठी धर्मवीर-2 चित्रपटातील कलाकारांची हजेरी । Thane

सूर्योदय मित्र मंडळाच्या गणरायाच्या आरतीसाठी धर्मवीर-2 चित्रपटातील कलाकारांची हजेरी । Thane

धर्मवीर चित्रपटातील कलाकारांनी ठाण्यामधील किसन नगर येथे सूर्योदय मित्र मंडळाच्या गणरायाच्या आरतीसाठी हजेरी लावली होती. या मंडळामध्ये धर्मवीर आनंद दिघे यांचा आनंदाश्रम दाखवण्यात आला आहे. तसेच विविध गोष्टींचा वापर करून सुंदर देखावा तयार करण्यात आला आहे.

हिंसेची भाषा करणाऱ्या आमदार गायकवाड वर त्वरित गुन्हा दाखल करावा, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची मागणी

मुंबईतील काँग्रेसचा बडा नेत्याची धडक गणपती दर्शनाला फडणवीसांच्या घरी; राजकीय वर्तुळातील चर्चाना उधाण…

Exit mobile version