आडनाव, पूर्वजांची पुण्याई असूनही आदित्य वरळीत फ्लॅाप-MNS Leader संदिप देशपांडेंची टिका

आडनाव, पूर्वजांची पुण्याई असूनही आदित्य वरळीत फ्लॅाप-MNS Leader संदिप देशपांडेंची टिका

वरळी विधानसभेतून लोकसभा निवडणूकीत शिवसेना नेते अरविंद सावंत यांना खूपच तुटपुंजे मताधिक्य मिळाले. त्यामुळे मनसेने या मतदार संघातून माजी मंत्री आदित्य ठाकरेंविरोधात कंबर कसलीय. या रणसंग्रामाबाबात टाईम महाराष्ट्रच्या Face to Face मध्ये बरंच काही सांगतायत मनसे नेते संदिप देशपांडे.

Thane : महिलांची कोणत्याही प्रकारची छेडछाड होऊ नये म्हणून, साध्या वेशात पोलीस तैनात…

Sandip Deshpande Exclusive: फायनल उमेदवाराचा निर्णय Raj Thackeray घेतील, देशपांडेंचा खुलासा

Exit mobile version