Thackeray सोबत राहिलेल्या सर्व आमदारांना मिळणार तिकीटे, अजय चौधरींना लॅाटरी | uddhav thackeray

Thackeray सोबत राहिलेल्या सर्व आमदारांना मिळणार तिकीटे, अजय चौधरींना लॅाटरी | uddhav thackeray

उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या सोबत राहताना कोट्यावधी रूपयांकडे पाठ फिरवणाऱ्या सर्व आमदारांना विधानसभेला पुन्हा तिकिटे देण्याचा निर्णय मातोश्रीने घेतलाय. शिल्लक राहिलेल्या सात आमदारांपैकी सर्वाधिक नाराजी असलेल्या शिवडी मतदार संघातील अजय चौधरी (Ajay Chaudhari) यांना यामुळे लॅाटरी लागणार आहे. मात्र चौधरींच्या उमेदवारीने या मतदार संघात मनसेला jackpot लागणार आहे.

राज्यात कायदा सुव्यवस्थेचे तीनतेरा, गृहमंत्री फडणवीसांचा राजीनामा घ्या, DGP रश्मी शुल्कांना निलंबित करा – नाना पटोले

Minority Community Foreign Scholarship Application: अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यांच्या Scholarship Form ची मुदत वाढली, ‘या’ आहेत अटी

Exit mobile version