Amit Thackeray to contest Vidhan Sabha Election: मला विधानसभा लढवायचीय, सभेत व्यक्त केली इच्छा

Amit Thackeray to contest Vidhan Sabha Election: मला विधानसभा लढवायचीय, सभेत व्यक्त केली इच्छा

येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आणि राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विधानसभा निवडणुक लढण्याची आपली तयारी असल्याची इच्छा त्यांनी पक्षाच्या बैठकीत बोलून दाखवली आहे. त्याचवेळी आगामी निवडणुकीसाठी मुंबईमधील ३६ जागांचा आढावा या बैठकीमध्ये घेण्यात आला. राजगड येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, मनसे नेते बाळा नांदगावकर, शिरीष सावंत, संदीप देशपांडे यांच्यासह अमित ठाकरे आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

आरोग्य यंत्रणेचे जाळे अधिक घट्ट करण्यावर शासनाचा भर: CM Eknath Shinde

४६ हजार कोटींच्या घोषणांपैकी ४६ रुपयांचे केलेले काम मुख्यमंत्र्यांनी दाखवावे, Ambadas Danve यांचे CM Eknath Shinde यांना आव्हान

Exit mobile version