spot_img
Tuesday, September 10, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

CM च्या घरातले अधिकारी अचानक दारातले झालेत? BMC तल्या शिंदेशाहीचा अस्त!

IRS असूनही IAS पोस्टींगवर हक्क सांगणारे अतिरिक्त आयुक्त सुधाकर शिंदे यांची बदली करून त्यांना त्यांच्या मूळ विभागात पाठवण्यात आलेय. आपण मुख्यमंत्र्यांच्या घरातले आहोत असं समजणाऱ्या अनेक अधिकाऱ्यांच्या विकेटस् नजिकच्या काळात गेल्यात याची विचार या घरातल्या अधिकाऱ्यांच्या लॅाबीने करण्याची वेळ आलीय.

Latest Posts

Don't Miss