गणेश चतुर्थीच्यावेळी उकडीचे मोदक का खावेत

गणेश चतुर्थीच्यावेळी उकडीचे मोदक का खावेत|Benefits of steamed Modak

गूळ आणि खोबऱ्याचे सारण आणि तांदळाच्या पिठाला एकत्र करून केला जाणारा पदार्थ म्हणजे मोदक. गणपतीला आवडतो म्हणून गणेशोत्सव साजरा होणाऱ्या प्रत्येक घरात आवर्जून उकडीचे मोदक केले जातात. पण, हल्लीच्या काळात उकडीच्या मोदकांशिवाय काजू मोदक, माव्याचे मोदक आणि अगदी चॉकलेट मोदकदेखील तयार केले जातात. जरी इतक्या प्रकारचे मोदक असले तरी उकडीचे मोदक खाणे कधीही उत्तम, आता मी हे असं का म्हणतेय तेच आपण आज जाणून घेणार आहोत.

Exit mobile version