विधानसभेच्या निवडणूकीत आपला राजकीय विजनवास संपवण्यासाठी डॅा. निलेश राणे लवकरच सेना प्रवेश करणार आहेत. निलेश राणे हे कुडाळ – मालवण मतदार संघातून लढण्यासाठी इच्छुक आहेत. या ठिकाणी शिवसेना (उबाठा) चे वैभव नाईक आमदार आहेत. वैभव नाईक यांनीच नारायण राणे यांचा याच मतदार संघात २०१४ साली पराभव केला होता.