Saturday, June 29, 2024

Latest Posts

भाजपची अवस्था बाथरूम मध्ये पडलेल्या लठ्ठ माणसासारखी; मोडलेल्या खुब्यावर operation कधी?

ज्येष्ठ पत्रकार संपादक भाऊ तोरसेकर यांना BJP Social Media च्या सर्वेसर्वा श्वेता शालिनी यांनी कायदेशीर नोटीस पाठवली. त्यांच्या नोटीशीमुळे भाजपा नेत्यांची जोरदार बदनामी झाली. ही नोटीस मागे घेण्याच्या सूचना नेत्यांनी उशीरा दिल्या नंतर प्रश्न पडलाय महाराष्ट्रात भाजप चालवतेय कोण आणि चालकांना साधायचंय काय?

 

हे ही वाचा

वचन देते की, मी देशाच्या निस्वार्थ सेवेच्या….काय म्हणाल्या Varsha Gaikwad?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss