Tuesday, June 18, 2024

Latest Posts

शिवसेनाप्रमुखांना अटक करणाऱ्या भुजबळांना उबाठा गडाचे दरवाजे उघडणार, अजितदादांना गुडबाय!

राष्ट्रवादी कॅांग्रेस अजित पवारांच्या गटात OBC नेते छगन भुजबळ यांची कोंडी केली जातेय. मराठा आरक्षण विषयात भुजबळांना खलनायक ठरवलं जातंय. राजकीय संस्थान खालसा होण्याआधीच भुजबळ आपल्या मूळप्रवाहात म्हणजे शिवसेना उबाठा मध्ये लवकरच सामील होतील असे संकेत स्वतः उध्दव ठाकरे यांनीच दिलेत.

 

हे ही वाचा

Tips For Rainy Season: पावसाळ्यात ‘या’ गोष्टी चुकुनही करू नका

Loksabha Election 2024: लोकांनी दाखवून दिलं की वातावरण बदलत आहे, Sharad Pawar मोठे वक्तव्य

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

Latest Posts

Don't Miss