spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा भूतकाळ वर्तमान आणि भविष्यकाळ। Eknath Shinde | Exclusive Interview

आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा वाढदिवस आहे. या पार्श्वभूमीवर टाइम महाराष्ट्रचे संपादक राजेश कोचरेकर यांनी राजकीय विश्लेषक अभय देशपांडे यांची मुलाखत घेतली. या वेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांच्या भूतकाळ, वर्तमानकाळ, आणि भविष्यकाळावर राजकीय विश्लेषक अभय देशपांडे यांनी भाष्य केलं आहे.

Latest Posts

Don't Miss