स्मार्ट सिटी अंतर्गत शहरातील सर्वेक्षण करण्यासाठी येणाऱ्या टीमला सहकार्य करा – संजय शिरसाठ

स्मार्ट सिटी अंतर्गत शहरातील सर्वेक्षण करण्यासाठी येणाऱ्या टीमला सहकार्य करा - संजय शिरसाठ

शिवसेनेचे बंडखोर आमदार संजय शिरसाठ यांनी शहरातील नागरिकांना आवाहन केले की, स्मार्ट सिटी अंतर्गत शहरातील मालमत्तेचे सर्वेक्षण करण्यात येणार असून यामध्ये अनेक नागरिकांना जास्तीचा कर आकारण्यात येतो या संदर्भात अनेक नागरिकांची तक्रार असून,आता स्मार्ट सिटी अंतर्गत शहरातील सर्व मालमत्ता चे सर्वेक्षण होणार असून यासाठी नागरिकांनी आपल्याकडे येणाऱ्या टीमला सहकार्य करून आपल्या मालमत्तेची करा संदर्भात योग्य मोजमाप करून घ्यावे असे आव्हान आज रोजी आमदार संजय शिरसाठ यांनी नागरिकांना केले आहे.

Exit mobile version