Saturday, June 29, 2024

Latest Posts

बेदरकार, भ्रष्ट IPS कैसर खलिदनी बदली नंतरही केली फाईलवर सही, पत्नीची होणार चौकशी

घाटकोपर मध्ये १७ जणांचा बळी घेणाऱ्या Ego Media कंपनीला अनधिकृत होर्डिंग उभारताना भ्रष्ट मार्ग स्विकारत आयपीएस कैसर खलिद यांनी बदलीनंतरही मदत केलीय. त्यासाठी ३९ बॅंक व्यवहारातून १० खात्यांवर ४६.५ लाख रूपये कंपनीने जमा केलेत. याबाबत खलिद आणि त्यांची पत्नी सुमाना यांना पुण्याच्या पोर्शे प्रकरणातील न्याय लावण्याचं धाडस शिंदे-फडणवीस सरकार करणार की नाही हाच खरा प्रश्न आहे.

Manoj Jarange Patil यांच्या मागणीचा हेतू राजकीय? आरक्षण म्हणजे खिरापत नाही, Laxman Hake यांचा हल्लाबोल

नाशिक मधील ‘त्या’ प्रकरणावर Devendra Fadanvis यांनी खरं कारण आणले समोर

Latest Posts

Don't Miss