spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

BJP मध्ये भ्रष्टाचारी नेत्यांना सोन्याचे पाट, Sommaiya यांना वनवासाची वाट

भाजप नेते किरीट सोमैय्यांना विधानसभेच्या निवडणूकीच्या प्रचार समितीचे सदस्य म्हणून जबाबदारी दिली. संतप्त झालेल्या सोमैय्यांनी ही जबाबदारी नाकारली. साडे पाच वर्ष पाणी सामान्य कार्यकर्ता आहोत. त्याच भूमिकेत आपल्याला काम करू द्या असं सांगणाऱ्या सोमैय्यांचा जाणीवपूर्वक अपमान करण्यामागे नक्कीच कुणीतरी भाजपातील अदृश्य नेता आहे अशी कुजबुज भाजप मध्ये सुरू आहे.

Ganpati Visarjan : लाडक्या बाप्पाच्या विसर्जनाच्या वेळी महानगरपालिकेने दिलेल्या ‘या’ सूचनांचे पालन करा; विसर्जनादरम्यान कशी घ्याल काळजी ?

संकेतनेच चंद्रशेखर बावनकुळेंचं ‘काम’ केलंय, पोलीस अटक कधी करणार?

Latest Posts

Don't Miss