spot_img
Monday, September 23, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Kalachowki मधील Food Dudes मध्ये मिलतोय स्वादिष्ट Wefer Pav | Kurkure bhel, Melting sandwich…

Kalachowki मधील Food Dudes मध्ये मिलतोय स्वादिष्ट Wefer Pav

add : – Jeeny building shop no 1 kalachowki shrikant hadkar marg, Landmark :-pooja jewellers Contact Number – 97680 36359 सध्या मुंबई सह आजू बाजूच्या परिसरात स्ट्रीट फूड ला सरार्स प्रतिसाद हा मिळत आहे. असच एक स्ट्रीट फूड आज मी कव्हर करत आहे. आतापर्यंत वडापाव म्हंटल कि आपल्या डोळ्यासमोर मोजक्या ठिकाणची वडापाव येतात. मुंबईच्या प्रत्येक भागात मिळणाऱ्या वडापावची एक खासियत आहे. वडापाव, मसालापाव, चुरा पाव बटर चिकन पाव असे अनेक प्रकार आता प्रसिद्ध होत आहेत. परंतु तुम्ही कधी वेफर्स पाव ट्राय केला आहे का ? तर आता काळाचौकी मध्ये वेफर्स पाव देखील आपल्याला मिळत आहे. काळाचौकी मध्ये आदित्य गुप्ता याने २०१५ पासून या व्यवसायला सुरुवात केली. जेवण बनवण्याची आवड होती म्हणून त्याने मुंबईतील खवय्यांसाठी हा व्यवसाय सुरु केला. आता त्याचे काळाचौकी मध्ये “फूड ड्यूड्स” नावाची स्वतःची दोन दुकाने आहेत. फूड ड्यूड्स मध्ये वेफर्स पाव हि स्पेशालिटी तर आहेच पण त्याचोबत Grill Sandwich, Pizza, Lasagna, Burger, Chaat, Kurkure bhel, Melting sandwich, Pasta lasagna असे अनेक पदार्थ बनवले जातात. आता त्यांच्याकडे तब्बल १५० पदार्थ आहेत. बर हे सर्व पदार्थ ना अगदी खिशाला परवडतील असे आहेत. फक्त २० रुपयांपासून या पदार्थांची सुरुवात होऊन १५० रुपयांपर्यंत आहेत.

हे ही वाचा:

Bank Holidays in July 2023, यंदा जुलै महिन्यात अर्धा महिना राहणार बँका बंद!, जाणून घ्या सुट्ट्यांची संपूर्ण यादी

सोलापुरात चक्क ‘Love Pakistan’ संदेश असलेल्या फुग्यांची विक्री, ईदच्या दिवशी शांतता भंग करण्याचा उद्देश ?

Prajakta Mali ने सह कलाकारासाठी शेअर केली खास पोस्ट, म्हणाली…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss