शर्मिला ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांचे औक्षण केले

शर्मिला ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांचे औक्षण केले

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी राज ठाकरें यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री पदी विराजमान झाल्याबद्दल शर्मिला ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांचे औक्षण केले.

Exit mobile version